Monday, March 30, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

महाराष्ट्रातील काँग्रेस खासदाराच्या कारचा भीषण अपघात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 30, 2026
in क्राईम, महाराष्ट्र, राजकारण
0
महाराष्ट्रातील काँग्रेस खासदाराच्या कारचा भीषण अपघात
बातमी शेअर करा..!

भंडारा । महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे काँग्रेस खासदारडॉ. प्रशांत पडोले हे पुन्हा एकदा रस्ते अपघातातून बचावले आहेत. सोमवारी सकाळी नागपूर विमानतळाच्या दिशेने जात असताना त्यांच्या कारला ट्रकने धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात खासदारांसह त्यांचा ड्रायव्हर जखमी झाला असून दोघांनाही खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी डॉ. प्रशांत पडोलेहे भंडाऱ्यावरून नागपूरकडे निघाले होते. मात्र नागपूरजवळ एअरपोर्ट मार्गावर असताना अचानक एका ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. अपघातानंतर वाहनाचे मोठे नुकसान झाले, तर खासदारांना किरकोळ दुखापत झाली.

अपघातानंतर खासदारांनी सोशल मीडियावरून या घटनेची माहिती देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टॅग केले. “खासदार सुरक्षित नाही, तिथे जनतेचं काय होणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच अपघाताच्या वेळी कारमधील एअरबॅग उघडली नसल्याबद्दलही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दरम्यान, हा याच मार्गावरील तिसरा अपघात असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी 2025 सालीही डॉ. प्रशांत पडोले हे रस्ते अपघातात जखमी झाले होते. वारंवार अशा घटना घडत असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी स्थानिक स्तरावरून होत आहे. काही नागरिकांनी या घटनांमागे घातपाताचा संशय व्यक्त केला असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

अपघातानंतर किरकोळ दुखापत असूनही खासदारांनी दुसऱ्या वाहनाची मदत घेत नागपूर गाठले, प्राथमिक उपचार घेतले आणि त्यानंतर नियोजित कार्यक्रमासाठी दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे ; जळगावसह या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

Next Post

उन्हाळ्याची सुट्टी कधी लागणार? अन् सुरू कधी होणार? शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बालवाडी ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरणार

उन्हाळ्याची सुट्टी कधी लागणार? अन् सुरू कधी होणार? शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहीर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज ठाकरे–पार्थ पवार भेटीमागे मोठे राजकीय संकेत? नव्या समीकरणांच्या चर्चांना वेग

राज ठाकरे–पार्थ पवार भेटीमागे मोठे राजकीय संकेत? नव्या समीकरणांच्या चर्चांना वेग

March 30, 2026
एकनाथ खडसेंसह कुटुंबीय पुन्हा अडचणीत ; तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?

जमीन गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसेंसह कन्या विरोधात गुन्हा दाखल

March 30, 2026
भोंदू खरातनंतर CA च्या पराक्रमाने खळबळ ! उद्योगपतीची संपत्ती पाहून पाठवायचा वेगवेगळ्या बाबांकडे

भोंदू खरातनंतर CA च्या पराक्रमाने खळबळ ! उद्योगपतीची संपत्ती पाहून पाठवायचा वेगवेगळ्या बाबांकडे

March 30, 2026
बालवाडी ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरणार

उन्हाळ्याची सुट्टी कधी लागणार? अन् सुरू कधी होणार? शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहीर

March 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page