Tuesday, February 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

काँग्रेस नेत्याचा मुख्यमंत्री फडणवीसांची चिंता वाढवणारा दावा? केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 5, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
भाजपला आणखी एक धक्का! या आमदाराने दिला राजीनामा, तुतारी हाती घेणार?
बातमी शेअर करा..!

मुंबई । महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकींसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल लागणार आहे. निवडणुकांआधीच राज्यभरात एकूण ६७ उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. यामध्ये भाजपचे ४४ नगरसेवक जिंकलेत. त्यावरुन विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतलीय. याचदरम्यान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिंता वाढवणारा दावा केलाय.

सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजवीर भाष्य करताना एक मोठा दावा केलाय. भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रिय झालाय, असे म्हणत नाना पटोले यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीवर भाष्य केलं.

नारायण राणे यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असे म्हणत नाना पटोले यांनी नाव न घेता भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांना चिमटा काढला. विधानसभा अध्यक्षांकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आणलेल्या दबावावरुन त्यांना बदलण्याची मागणीही पटोले यांनी केली. विधिमंडळाची परंपरा आहे, लोकांना न्याय मिळेल, विरोधकांना न्याय मिळेल ही भूमिका असली पाहिजे. निवडणूक आयुक्त हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत, असे म्हणत निवडणूक आयोगावरही त्यांनी हल्लाबोल केला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महायुती उमेदवाराच्या प्रचारासाठी उद्या मुख्यमंत्री जळगावात ; असे असणार नियोजन?

Next Post

 जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
 जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन

 जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
हवाई प्रवासाला हादरवणारी घटना ! एअर ॲम्बुलन्स विमान कोसळल्याने सात जण ठार

हवाई प्रवासाला हादरवणारी घटना ! एअर ॲम्बुलन्स विमान कोसळल्याने सात जण ठार

February 24, 2026
गावाचा विकास सरपंचांच्या बांधिलकीवर अवलंबून – रक्षा खडसे

गावाचा विकास सरपंचांच्या बांधिलकीवर अवलंबून – रक्षा खडसे

February 24, 2026
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

सावधान ! आज महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट

February 24, 2026
अजितदादांच्या दोन्ही शपथविधींबाबत सुप्रिया सुळेंचे मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या…

केंद्र सरकारने सुप्रिया सुळेंवर सोपावली ‘ही’ मोठी जबाबदारी

February 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page