Saturday, March 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

खोटी बिले देणे भोवले ; जळगावात कर चुकवेगिरी करणाऱ्या कंपनी मालकास अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 1, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगाव जिल्ह्यात एमपीडीए कायद्यांतर्गत दोघे स्थानबद्ध ; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका
बातमी शेअर करा..!

जळगाव । खोटी बिले देऊन अथवा घेवून शासनाची करोडो रूपयांची महसूल हानी करणाऱ्या करदात्याविरूध्द महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेंतर्गत महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या जळगाव कार्यालयातील अन्वेषण शाखेमार्फत मे. स्वामी ट्रेडिंग कंपनी या प्रकरणांमध्ये अन्वेषण भेट देण्यात आली होती. तपासणी दरम्यान असे लक्षात आले की, करदाते मे. स्वामी ट्रेडिंग कंपनी चे मालक श्री. नामदेव दौलत धनगर यांनी प्रत्यक्षात कुठल्याही मालाची विक्री न करता खोटी बिले देऊन बनावट कर वजावटीचा पुरवठा केला.

मे. स्वामी ट्रेडिंग कंपनी या प्रकरणामध्ये मालक श्री. नामदेव दौलत धनगर यांनी प्रत्यक्षात कुठल्याही मालाची विक्री न करता तब्बल ६५ कोटीची खोटी बिले देऊन शासनाची १२.६५ कोटी रुपयांची कर महसूल हानी केल्याचे उघडकिस आले आहे. या करदात्याने महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, २०१७ च्या तरतुदीचे उल्लंघन केले असल्यामुळे श्री. नामदेव दौलत धनगर यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या जळगाव कार्यालयातील अन्वेषण शाखेमार्फत कर चुकवेगिरीसाठी दि.०१/०८/२०२४ रोजी करण्यात आलेल्या कार्यवाही दरम्यान अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीस प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जळगाव यांच्या न्यायालयाने १४ दिवसापर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर अटक कार्यवाही ही श्री. सुभाष परशुराम भवर, राज्यकर सहआयुक्त, जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सूर्यकांत युवराज कुमावत, (राज्यकर उपायुक्त) अन्वेषण शाखा, जळगाव, यांच्या नेतृत्वात श्री. माहुल संजयकुमार इंदाणी, (सहायक राज्यकर आयुक्त), अन्वेषण शाखा, जळगाव, श्री. रामलाल सोगालाल पाटील, (सहायक राज्यकर आयुक्त), अन्वेषण शाखा, जळगाव यांचे मार्फत अंमलात आली सदर पथकात राज्यकर निरीक्षक श्री. प्रशांत शिवाजी रौंदळ, श्री. संदीप मखमल पाटील, श्री. योगेश सुभाषराव कानडे, श्री. स्वप्नील लोटन पाटील, श्री. दीपक गोकुळ पाटील, श्री. सिद्दार्थ शंकर मोरे, श्रीमती. संध्या नंदकिशोर वाकडे, श्रीमती. श्वेता अरुण बागुल व कर सहायक श्री. परमेश्वर विश्वासराव इंगळे यांचा समावेश होता.

सदर अटक कार्यवाही श्री. सुभाष ऊमाजी एंगडे (अपर राज्यकर आयुक्त), नाशिक क्षेत्र, नाशिक यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली पुर्ण करण्यात आली.या प्रकरणामध्ये पुढील तपास सुरू असून प्रकरणांतील इतर संबंधितांवरही लवकरात लवकर कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची ह्या आर्थिक वर्षातील ही ७ वी अटक असून विभागाने खोटया कर वजावटीचा दावा करणाऱ्या व खोटी बिले देऊन कर चुकवेगिरी करणाऱ्या करदात्यांना या कार्यवाहीतून गंभीर इशारा दिल्याचे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभाग यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

देशातील या मोठ्या बँकेने व्याजदर वाढवले, तुमचा EMI इतका वाढेल?

Next Post

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या एका ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ ; काय आहे वाचा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
ना स्वत:चे घर, ना कार.. ; राहुल गांधींची संपत्ती किती? वाचा हा आकडा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या एका ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ ; काय आहे वाचा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
LPG गॅस सिलेंडरची चिंता मिटणार, सरकारने दिली खुशखबर

LPG गॅस सिलेंडरची चिंता मिटणार, सरकारने दिली खुशखबर

March 13, 2026
जळगाव मध्ये 3 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

जळगावात जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

March 13, 2026
बँक ऑफ बडोदामध्ये तब्ब्ल ‘इतक्या’ जागांवर भरती; भरघोस पगार मिळेल, आजच करा अर्ज

बँक ऑफ बडोदामध्ये तब्ब्ल ‘इतक्या’ जागांवर भरती; भरघोस पगार मिळेल, आजच करा अर्ज

March 13, 2026
एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

March 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page