Tuesday, March 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

.. तर कृषि क्षेत्रात रोजगाराच्या भरीव संधी उपलब्ध होतील – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 19, 2024
in जळगाव जिल्हा
0
.. तर कृषि क्षेत्रात रोजगाराच्या भरीव संधी उपलब्ध होतील – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
बातमी शेअर करा..!

जळगाव | शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्य आत्मसात केल्यास कृषि व कृषि प्रक्रिया क्षेत्रात रोजगाराच्या भरीव संधी उपलब्ध होतील असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले
सुशासन सप्ताह निमित्त ‘ प्रशासन गाव की ओर मोहिमेअंतर्गत ‘ जळगाव तालुक्यातील भादली बु. येथे उच्चशिक्षित तरुण शेतकरी श्री. योगेश झांबरे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत उभारलेल्या आटा प्लांट व प्राथमिक प्रक्रिया केंद्राची पाहणी वेळी जिल्हाधिकारी यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी ग्राम पातळीवर उपलब्ध झालेल्या सुविधांबाबत चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते.

शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून तरुण शेतकऱ्यांनी व सुशिक्षित बेरोजगारांनी प्राथमिक प्रक्रिया केंद्र गाव पातळीवर स्थापन केल्यास शेतकऱ्यांची सोय होऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. याकरिता जिल्हा प्रशासन व कृषि विभाग कटिबद्ध असून खंबीरपणे शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी अश्वस्त केले.

आसोदा येथे इफको कंपनी मार्फत शेतकऱ्यांना ड्रोन द्वारे नॅनो युरिया व नॅनो डीएपी फवारणीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. या ठिकाणी शेतकऱ्यांना ड्रोन वापरा बाबतची माहिती, सुशिक्षित तरुणांना उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी बाबत चर्चा करण्यात आली तसेच इफको मार्फत जळगाव जिल्ह्यात 12 ड्रोन उपलब्ध करून देण्यात आले असून या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या प्रक्षेत्रात फवारणी करता सदरचे ड्रोन उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या ठिकाणी नवनिर्मिती शेतकरी मंडळ, आसोदा मार्फत भौगोलिक मानांकन प्राप्त भरीताची वांगी प्रक्षेत्राची पाहणी करून पारंपारिक पद्धतीने जतन केलेल्या भरीताच्या वांगी वाणाची माहिती घेऊन या ठिकाणी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या प्रक्षेत्रात तयार केलेल्या जैविक निविष्ठाची जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री.अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भीमराज दराडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.कुर्बान तडवी, इफको महाराष्ट्र विपणन मॅनेजर श्री. उदय तिजारे, विषय विशेषज्ञ श्री. वैभव सूर्यवंशी, इफकोचे श्री. संदीप रोकडे, मंडळ कृषी अधिकारी शरद पाटील, अमित भामरे, विनोद झवर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री.मिलिंद चौधरी, भादली बू. सरपंच श्री. मनोज चौधरी, नवनिर्मिती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष श्री. किशोर चौधरी, श्री . अरुण सपकाळे, श्री.प्रभाकर चिरमाडे, श्री.महेश भोळे, श्री. संजय ढाके व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

तरूण संशोधकांकडून आंतरविद्याशाखीय संशोधन होणे गरजेचे ; प्रा. अरविंद नातु

Next Post

चार हजारांची लाच स्वीकारताना महिला सहा.अभियंत्यांसह दोन लाईनवर जाळ्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

चार हजारांची लाच स्वीकारताना महिला सहा.अभियंत्यांसह दोन लाईनवर जाळ्यात

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड, साहित्य हस्तगत ; एकावर गुन्हा दाखल

युद्धामुळे गॅस सिलिंडरचा तुटवडा! देशभरात ‘एस्मा’ कायदा लागू; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

March 10, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

५० लाखांचा विमा मिळवण्यासाठी बनावट अपघाताचा कट उघड ; डॉक्टर, चार पोलिसांवर गुन्हा दाखल

March 10, 2026
महाराष्ट्र शासनाचा दिव्यांग व्यक्तींसाठी महत्त्वाचा निर्णय ; वाचून व्हाल खुश…

महाराष्ट्र शासनाचा दिव्यांग व्यक्तींसाठी महत्त्वाचा निर्णय ; वाचून व्हाल खुश…

March 10, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा; जळगाव जिल्हा बँकेकडून ६२ कोटींचे व्याज माफ

March 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page