Sunday, March 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

दोन वर्षात ६०० निर्णय घेतले, पण … मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणाची जोरदार चर्चा!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 8, 2024
in महाराष्ट्र, राजकारण
0
बातमी शेअर करा..!

आळंदी येथे आज वारकरी संप्रदायातील मानबिंदू शांतीब्रह्म ह. भ. प. मारोती महाराज कुरेकर बाबा यांच्या 93 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली असून यावेळी बोलताना जोरदार फटकेबाजी करत विरोधकांवर निशाणा साधला. दोन वर्षात आम्ही ६०० निर्णय घेतले, अनेक निर्णय माझ्या लाडकी बहीण योजने खाले दबून गेले अशी टीका मुख्यमंत्री यांनी केली.

“महाराष्ट्र ही संतांची भूमी. कु-हेकर बाबा आणि ढोक महाराजांचे अभिनंदन. यायला उशीर झाला त्याबद्दल त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. आजचा कार्यक्रम आयुष्यातला सगळ्यात आनंद देणारा आहे. संताचे पूजन यापेक्षा दुसरं भाग्य काय असतं. राजकीय अधिष्ठानापेक्षा संतांचे अधिष्ठान मोठे आहे. ते समाज घडवण्याचे काम करतात. धर्मवीर आनंद दिघेही प्रत्येक हरिनाम सप्त्याला न चुकता जायचे,” अशी आठवण यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितली.

विरोधकांवर निशाणा..
“आम्ही आजपर्यंत ६०० निर्णय घेतले, अनेक निर्णय माझ्या लाडकी बहीण योजने खाले दबून गेले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरु केली. एखादी योजना लगेच सुरू करता येत नाही त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. मी सामान्य घरातला मुलगा आहे. आईची काटकसर बघितलेला मुलगा आहे. काही लोक १५०० रुपयात विकत घेता का? लाच घेता का? असं म्हणतात. पण सोन्याचा चमचा तोंडात घेऊन येणाऱ्यांना 1500 ची काय किंमत,” असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मंत्री गुलाबराव पाटीलांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर महायुतीत नवं वादंग

Next Post

खुशखबर! भारतीय रेल्वेत तब्बल 11 हजारांहून अधिक पदांसाठी भरती जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
तरुणांसाठी आनंदीची बातमी! रेल्वेत ३०९३ पदांसाठी भरती

खुशखबर! भारतीय रेल्वेत तब्बल 11 हजारांहून अधिक पदांसाठी भरती जाहीर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

सीबीएसईचा मोठा निर्णय, ७ देशांमधील १२ वी बोर्डाच्या परीक्षा रद्द, कारण काय?

March 15, 2026
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; कोणत्या राज्यात कधी मतदान आणि निकाल?

March 15, 2026
जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

March 14, 2026
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! 25 वर्षे पक्षात राहिलेल्या ‘या’ नेत्याने सोडली काँग्रेसची साथ

March 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page