Saturday, March 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मुद्देमालासह चोरटा जेरबंद ! जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 10, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगाव जिल्ह्यात एमपीडीए कायद्यांतर्गत दोघे स्थानबद्ध ; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव शहरातील चित्रा चौक आणि पोलनपेठ परिसरात झालेल्या चोरीच्या घटनांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका संशयित आरोपीला अजिंठा चौकातून अटक केली आहे. प्रविण वसंत सपकाळे (वय ४४, रा. भोलाणे, ता. जळगाव) असं ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपीचे नाव असून त्याच्याकडून एकूण १८ हजार ९८० रुपये जप्त करण्यात आले आहेत.

दिनांक २ जानेवारी रोजी पहाटे चित्रा चौक येथील “जिल्हा कृषी आद्योगिक सर्वेसर्वो सहकारी संस्था मर्यादित” कापड दुकानाचे दरवाज्याचे कुलूप तोडून अज्ञात इसमाने ड्रॉवरमधून ८ हजार रुपये चोरून नेले होते. या घटनेबाबत कमलाकर अभिमन ठाकरे, रा. घनश्याम नगर जळगाव यांनी फिर्याद दिली होती. यासह, दि. ६ जानेवारी रोजी पोलनपेठ जळगाव येथील नरेश डुंगरशी सोनी यांचे पापूलर ट्रेडर्स तेल दुकान, योगेश रामप्रसाद अग्रवाल यांचे योगेश प्रोव्हीजन किराणा दुकान आणि मिलीद अंबादास अटवाल यांचे तिरूपती हेअर आर्ट दुकान यांच्या दरवाज्याचे कुलूप तोडून अज्ञात इसमाने एकूण ३ हजार ६०० रुपये चोरून नेले होते. या दोन्ही घटनांबाबत जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास आणि अटक
हे दोन्ही गुन्हे जळगाव शहरातील मुख्य बाजार परिसरात घडल्याने, पोलिस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांनी तपास सुरु करण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, राजेश मेढे, संजय हिवरकर, अतुल वंजारी, विजय पाटील आणि हरीलाल पाटील यांच्या टीमने तपास सुरु केला. तपासादरम्यान, रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रविण वसंत सपकाळे याचा शोध घेतला आणि त्याला अंजिठा चौफुली जळगाव येथून ताब्यात घेतल्यावर त्याने या दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपीवर यापूर्वी तीन घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बापरे! वाळू माफियांनी धावत्या ट्रकमधून तलाठी व कोतवालास ढकलले

Next Post

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे जिल्हा प्रशासनामार्फत आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे जिल्हा प्रशासनामार्फत आवाहन

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे जिल्हा प्रशासनामार्फत आवाहन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव जिल्ह्यातील ‘त्या’ 11 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा

अखेर ठरलं! या तारखेला मिळणार पीएम सन्मान निधीचा २२वा हप्ता? ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ?

March 7, 2026
भारतीय सैन्यात २ लाखांहून अधिक पगाराच्या नोकरीची संधी.. या पदांवर निघाली भरती

भारतीय सैन्यात नोकरीची उत्तम संधी! २५,००० हून अधिक पदे भरली जाणार

March 7, 2026
महिला दिनानिमित्त एस.डी. फाऊंडेशन तर्फे ‘सन्मान स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

महिला दिनानिमित्त एस.डी. फाऊंडेशन तर्फे ‘सन्मान स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

March 7, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

LPG सिलिंडरनंतर पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडणार

March 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page