Friday, March 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

मुख्यमंत्री शिंदेंचा भाजपलाच मोठा धक्का! बड्या नेत्याला शिवसेनेत घेतलं

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 31, 2024
in राजकारण, महाराष्ट्र
0
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश
बातमी शेअर करा..!

मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक उतरलाय. त्यामुळे राजकीय नेत्यांनी आतापासून मतदारसंघातील मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणारे मुख्यमंत्री शिंदे पुन्हा एकदा नव्या जोमाने मैदानात उतरले आहेत. अशातच मुख्यमंत्री शिंदेंनी भाजपलाच मोठा धक्का दिलाय.

मराठवाड्यातील भाजपचे विश्वासू नेते तसेच आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री उशिरा मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडलाय.

सुधीर पाटील यांचा धाराशिवमध्ये तगडा जनसंपर्क आहे. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सुधीर पाटील यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, सुधीर पाटील हे आधी शिवसेनेतच होते. त्यांनी धाराशिव आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती.इतकंच नाही तर, 2009 साली त्यांनी लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून धुरा सांभाळली होती. मात्र, त्यानंतर 2017 मध्ये सुधीर पाटील यांनी धनुष्यबाण सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं.

आता सुधीर पाटील हे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी भाजपकडे विधानसभेची मागणी देखील केली होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी फारसा प्रतिसाद दिल्याने सुधीर पाटील नाराज झाले होते. याच नाराजीतून त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे सुधीर पाटील यांना कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत… ; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

Next Post

भारतीय नौदलात दहावी पास ते पदवीधर तरुणांना मोठी संधी.. लगेच अर्ज करा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये तब्बल 4000 पदांसाठी भरती ; दहावी-बारावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी

भारतीय नौदलात दहावी पास ते पदवीधर तरुणांना मोठी संधी.. लगेच अर्ज करा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बालवाडी ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरणार

विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी..! राज्यातील ‘या’ शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश

March 12, 2026
UPSC प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर ; 14,624 विद्यार्थी उत्तीर्ण, कुठे आणि कसा पाहाल निकाल?

वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; UPSC कडून 1,358 पदांसाठी भरती

March 12, 2026
भारतीयांसाठी खुशखबर ! अरेबियातून निघालेलं कच्च्या तेलाने जहाज मुंबईत पोहोचलं

भारतीयांसाठी खुशखबर ! अरेबियातून निघालेलं कच्च्या तेलाने जहाज मुंबईत पोहोचलं

March 12, 2026
अजित पवार यांच्या निधनानंतर राहुल गांधी भावुक ; ट्विट करत म्हणाले,” ही बातमी ऐकून खूप”

राहुल गांधींना नाशिक कोर्टाचा दिलासा; त्या मानहानीचा खटला रद्द

March 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page