Friday, April 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

भरधाव वाळू डंपरच्या धडकेत डी फार्मसीच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू, मैत्रीण गंभीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 3, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
भरधाव वाळू डंपरच्या धडकेत डी फार्मसीच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू, मैत्रीण गंभीर
बातमी शेअर करा..!

जळगाव । जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातून एक हृदयद्रावक अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या वाळूने भरलेल्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने डी फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला, तर तिची मैत्रीण गंभीर जखमी झाली आहे. ही दुर्घटना गुरुवार, २ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास दसेगाव फाट्याजवळ घडली.

या अपघातात चंचल नामदेव लांडगे (वय १९) हिचा जागीच मृत्यू झाला असून तिच्यासोबत असलेली वैष्णवी वैभव चौधरी (वय १९) ही गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या वैष्णवी हिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, या भीषण घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. अवैध वाळू वाहतुकीविरोधात संतप्त नागरिकांनी काही काळ रस्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त केला. तालुक्यात वाढत चाललेल्या अवैध वाळू वाहतुकीवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सरकारी बँकेत तब्बल १००० पदांसाठी भरती; भरघोस पगार मिळेल, पात्रता लगेचच तपासून घ्या

Next Post

जळगावात चोरट्यांचा थरार; अवघ्या काही मिनिटांत एटीएम मशीनच पळवले, ९.५० लाखांचा ऐवज लंपास

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जळगावात चोरट्यांचा थरार; अवघ्या काही मिनिटांत एटीएम मशीनच पळवले, ९.५० लाखांचा ऐवज लंपास

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जळगावात चोरट्यांचा थरार; अवघ्या काही मिनिटांत एटीएम मशीनच पळवले, ९.५० लाखांचा ऐवज लंपास

April 3, 2026
भरधाव वाळू डंपरच्या धडकेत डी फार्मसीच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू, मैत्रीण गंभीर

भरधाव वाळू डंपरच्या धडकेत डी फार्मसीच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू, मैत्रीण गंभीर

April 3, 2026
सरकारी बँकेत तब्बल १००० पदांसाठी भरती; भरघोस पगार मिळेल, पात्रता लगेचच तपासून घ्या

सरकारी बँकेत तब्बल १००० पदांसाठी भरती; भरघोस पगार मिळेल, पात्रता लगेचच तपासून घ्या

April 3, 2026
मी आजच मंत्रिपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो, पण.. बच्चू कडू

भाजप आमदाराच्या भावाच्या खुनाचा कट? माजी मंत्री बच्चू कडूंवर गुन्हा दाखल, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ

April 3, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page