Friday, March 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

केंद्रिय माध्यमिक शिक्षक मंडळामार्फत बंपर भरती ; दरमहा मिळेल इतका पगार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 27, 2024
in नोकरी
0
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड
बातमी शेअर करा..!

केंद्रिय माध्यमिक शिक्षक मंडळामार्फत काही रिक्त पदांसाठी भरती होणार असून या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जुलै आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

कोणत्या पदांसाठी भरती होणार?
CBSE च्या भरतीमध्ये २९ जागांसाठी ही भरती आहे. प्रादेशिक संचालक, अंडर सेक्रेटरी, असिस्टंट सेक्रेटरी या पदांसाठी ही भरती होणार

तुम्हाला इतका पगार मिळेल :
या भरतीत निवड झालेल्या पदानुसार वेतन निश्चित करण्यात आले आहे. यात जॉइंट पोस्टसाठी तुम्हाला दर महिना ३७,४०० ते ६७,००० रुपये प्रति महिना वेतन असेल. तर असिस्टंट सेक्रेटरी मीडिया रिलेशनसाठी दरमहिना १५६०० ते ३९१०० रुपये वेतन दिले जाईल. याबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

या भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी तुम्हाला सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजे cbse.gov.in वर जावे लागेल. येथे तुम्ही भरतीबाबत सर्व माहिती उपलब्ध होईल. या भरतीसाठी ऑनलाइन करु शकतात. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे तुम्हाला फॉर्मसोबत सीबीएसई बोर्डच्या ऑफिसला पाठवावी लागणार आहे. तुम्हाला जाँइंट सेक्रेटरी (ए एंड एल), सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन, शिक्षा केंद्र, २ कम्युनिटी सेंटर, प्रीत विहार, दिल्ली या पत्त्यावर कागदपत्रे पाठवावी लागतील.

ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर ३० दिवसांच्या आत कागदपत्रे दिलेल्या पत्त्यावर पोहचणे आवश्यक आहे. जर तुम्हाला काही अडचणी आल्यावर techhelp.cbse@gmail.com किंवा rectt@cbse.gov.in.या ईमेल आयडीवर संपर्क करा.

या पदासांठी शैक्षणिक पात्रता पदानुसार निश्चित करण्यात आली आहे. याची सर्व माहिती सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

‘मविआ’च्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत संजय राऊतांचं सर्वात मोठे विधान

Next Post

मंत्री सुखी, शेतकरी दु:खी, टक्केवारी सरकार; विरोधकांच्या घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मंत्री सुखी, शेतकरी दु:खी, टक्केवारी सरकार; विरोधकांच्या घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला

मंत्री सुखी, शेतकरी दु:खी, टक्केवारी सरकार; विरोधकांच्या घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
LPG गॅस सिलेंडरची चिंता मिटणार, सरकारने दिली खुशखबर

LPG गॅस सिलेंडरची चिंता मिटणार, सरकारने दिली खुशखबर

March 13, 2026
जळगाव मध्ये 3 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

जळगावात जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

March 13, 2026
बँक ऑफ बडोदामध्ये तब्ब्ल ‘इतक्या’ जागांवर भरती; भरघोस पगार मिळेल, आजच करा अर्ज

बँक ऑफ बडोदामध्ये तब्ब्ल ‘इतक्या’ जागांवर भरती; भरघोस पगार मिळेल, आजच करा अर्ज

March 13, 2026
एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

March 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page