जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय व विद्यापीठ यांच्यात ‘या’वर झाला सामंजस्य करार

जळगाव । जळगाव जिल्ह्याचा जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले असून आता यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर...

Read moreDetails

पाचोऱ्यात कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात ; तरुण जागीच ठार

पाचोरा । पाचोरा शहरात कार आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला असून यात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला आहे. तर...

Read moreDetails

जळगाव ग्रामीण मतदार संघात शिंदे गटाला धक्का! शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

जळगाव । आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी जळगाव ग्रामीण मतदार संघात शिंदे गटाला धक्का बसला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या...

Read moreDetails

अरे बापरे! दारूच्या नशेत त्याने वृध्द महिलेच्या डोक्यात घातला कोयता

धरणगाव । किरकोळ कारणावरून दारूच्या नशेत एकाने वृध्द महिलेच्या डोक्यात लोखंडी कोयता मारून दुखापत केली. ही घटना धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडे...

Read moreDetails

जळगावच्या विद्यापीठात प्रथमच राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे आयोजन ; ११ राज्यातील २०० विद्यार्थी होणार सहभागी

जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) विभाग, युवा व क्रीडा मंत्रालय, नवी दिल्ली आणि...

Read moreDetails

मुलाने घेतला 24 वर्षानंतर वडिलांच्या खुनाचा बदला : भुसावळ हादरले

भुसावळ : भुसावळ शहरातून खुणाची घटना समोर आली असून एका तरुणाने आपल्या वडिलांच्या खुणाचा बदला तब्बल 24 वर्षानंतर घेतला. तरुणाने...

Read moreDetails

राज्यात थंडीची चाहूल ; ‘ऑक्टोबर हिट’ जळगावकरांना मिळाला दिलासा

मुंबई । राज्यात मान्सून माघारी फिरताच ऑक्टोबर हिटचा तळाखा सुरु झाला. राज्यातील सर्वच शहरांचे तापमान वाढल्यामुळे नागरिक चांगलेच घामाघूम होऊ...

Read moreDetails

ग्राहकांसाठी खुशखबर! सोने आणि चांदी इतक्या रुपयांनी स्वस्त झाली

जळगाव : दसऱ्याला सोने आणि चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. विजयादशमीच्या पूर्वसंध्येला सोने २०० रुपयांनी स्वस्त होत...

Read moreDetails

कर्जाच्या जाचाला कंटाळून ३५ वर्षीय महिलेने घेतला गळफास ; चाळीसगावमधील घटना

चाळीसगाव । कर्जाच्या जाचाला कंटाळून ३५ वर्षीय महिलेने घराच्या पत्र्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली. या प्रकरणी मेहूणबारे...

Read moreDetails

तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत केला चार महिने अत्याचार

भुसावळ । लग्नाचे आमिष दाखवून तरुणींवर अत्याचार होत असल्याचे प्रमाण वाढत असून अशातच भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे....

Read moreDetails
Page 347 of 415 1 346 347 348 415
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page