Monday, March 30, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जमीन गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसेंसह कन्या विरोधात गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 30, 2026
in जळगाव जिल्हा
0
एकनाथ खडसेंसह कुटुंबीय पुन्हा अडचणीत ; तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?
बातमी शेअर करा..!

जळगाव | भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील जमीन व्यवहार प्रकरणाला आता गंभीर वळण लागले असून खरेदीखतात खाडाखोड केल्याचा आरोप समोर आल्यानंतर आमदार एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा एकनाथ खडसे यांच्याविरोधात बोदवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारीनुसार, 2002 साली भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारातील महार वतनाची जमीन साखर कारखाना उभारण्याच्या नावाखाली खरेदी करण्यात आली होती. यात गट क्रमांक १२२ ही महार वतनाची जमीन मानपूर येथील चमेलाबाई तुकाराम तायडे आणि त्यांच्या वारसदारांच्या मालकीची होती. खरेदी करतांना तायडे कुटुंबाला जमीनाचा चांगला मोबदला मिळण्यासही कुटुंबातील सदस्यांना नियोजीत तापी-पुर्णा सहकारी साखर कारखान्यात रोजगार मिळेल असे आश्वासन देण्यात आले होते. यानुसार तायडे कुटुंबाला एकनाथ खडसे यांच्याकडून अगावू ५१ हजार रूपये देण्यात आले. यानंतर सर्वांचे कागदांवर अंगठे घेऊन बोदवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जमीनीची खरेदी करण्यात आली. यानंतर उर्वरित पैशांसाठी अनेकदा पाठपुरावा करून देखील या कुटुंबाला देण्यात आलेली नाही.

दरम्यान, अनेक वर्षांनंतर या जमिनीवर कारखाना उभारण्यात न आल्याने तायडे कुटुंबाने कागदपत्रांची चौकशी केली असता जमीन प्रत्यक्षात शारदा एकनाथ खडसे यांच्या नावावर असल्याचे समोर आले. तसेच मूळ खरेदीखतात कंपनीचे नाव बदलून वैयक्तिक नाव टाकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांना चौकशीचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार तक्रारदार चमेलाबाई तुकाराम तायडे यांच्या फिर्यादीवरून एकनाथ खडसे यांच्या कन्या शारदा खडसे व मध्यस्थ व्यक्ती तसेच दुय्यम निबंधक कार्यालयातील तत्कालीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात बोदवड पोलीस ठाण्यात  विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या घटनेमुळे जुने जमीन व्यवहार, वतन जमिनींचे नियम आणि शासकीय नोंदणी प्रक्रियेतील त्रुटींवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणाचा तपास पुढील काळात अधिक गतीने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भोंदू खरातनंतर CA च्या पराक्रमाने खळबळ ! उद्योगपतीची संपत्ती पाहून पाठवायचा वेगवेगळ्या बाबांकडे

Next Post

राज ठाकरे–पार्थ पवार भेटीमागे मोठे राजकीय संकेत? नव्या समीकरणांच्या चर्चांना वेग

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज ठाकरे–पार्थ पवार भेटीमागे मोठे राजकीय संकेत? नव्या समीकरणांच्या चर्चांना वेग

राज ठाकरे–पार्थ पवार भेटीमागे मोठे राजकीय संकेत? नव्या समीकरणांच्या चर्चांना वेग

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज ठाकरे–पार्थ पवार भेटीमागे मोठे राजकीय संकेत? नव्या समीकरणांच्या चर्चांना वेग

राज ठाकरे–पार्थ पवार भेटीमागे मोठे राजकीय संकेत? नव्या समीकरणांच्या चर्चांना वेग

March 30, 2026
एकनाथ खडसेंसह कुटुंबीय पुन्हा अडचणीत ; तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?

जमीन गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसेंसह कन्या विरोधात गुन्हा दाखल

March 30, 2026
भोंदू खरातनंतर CA च्या पराक्रमाने खळबळ ! उद्योगपतीची संपत्ती पाहून पाठवायचा वेगवेगळ्या बाबांकडे

भोंदू खरातनंतर CA च्या पराक्रमाने खळबळ ! उद्योगपतीची संपत्ती पाहून पाठवायचा वेगवेगळ्या बाबांकडे

March 30, 2026
बालवाडी ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरणार

उन्हाळ्याची सुट्टी कधी लागणार? अन् सुरू कधी होणार? शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहीर

March 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page