Friday, March 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धरणगावात खासगी बसला भीषण अपघात; एक महिला ठार, 15 प्रवासी जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 24, 2024
in जळगाव जिल्हा
0
धरणगावात खासगी बसला भीषण अपघात; एक महिला ठार, 15 प्रवासी जखमी
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराडसिम गावाजवळ खासगी बसला भीषण अपघात झाला. बस थेट रस्त्यावरच आडवी झाली .या अपघातात एक महिला ठार तर 15 प्रवासी जखमी झाले आहे.

याबाबत असे की, सुरत येथून सोमवारी रात्री ९.३० वाजता एरंडोलमार्गे मलकापूर येथे जाण्यासाठी खासगी प्रवासी बस निघाली होती. बसच्या टपावर साड्यांचे मोठे गाठोडे ठेवलेले होते. मंगळवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास बस धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळ आल्यानंतर टपावरील साड्यांचे गाठोडे एका बाजूला झाले. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि अनियंत्रित झालेली बस महामार्गावरील दुभाजक ओलांडून पलीकडे जाऊन उलटली. या अपघातात कविता नरवाडे (३०,रा.भीमनगर,उधना,सुरत) या प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्या पती सिद्धार्थ नरवाडे यांच्या उपचारासाठी नांदुरा येथे भावाकडे तीन मुलांना बरोबर घेऊन जात होत्या.

याशिवाय सोपान सपकाळ (५४, नरवेल, ता.मलकापूर), विठ्ठल कोगदे (७५, पळशी, जि.अकोला), विश्वनाथ वाघमारे (६५, वरणगाव,जळगाव), प्रशांत धांडे (३३,नरवेल ता.मलकापूर) हे बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत व जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढले. बस उलटल्यानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. क्रेनच्या सहाय्याने उलटलेली बस सरळ करण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

एमपीएससी मार्फत जम्बो भरती; पदवीधरांना अधिकारी होण्याची संधी

Next Post

बांगलादेशी नागरिकांच्या अटकेमुळे धुळ्यात खळबळ : पोलिसांची कारवाई

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बांगलादेशी नागरिकांच्या अटकेमुळे धुळ्यात खळबळ : पोलिसांची कारवाई

बांगलादेशी नागरिकांच्या अटकेमुळे धुळ्यात खळबळ : पोलिसांची कारवाई

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
गुलाबराव पाटलांशी राजकीय तडजोड? भाजप कार्यकर्त्याचे गिरीश महाजनांना खुले पत्र, जळगावात खळबळ

गुलाबराव पाटलांशी राजकीय तडजोड? भाजप कार्यकर्त्याचे गिरीश महाजनांना खुले पत्र, जळगावात खळबळ

March 13, 2026
देशातील ‘या’ राज्यात समान नागरी कायद्याला मंजुरी ; कोणते अधिकार मिळणार?

धुळ्याला हादरवणाऱ्या खून प्रकरणात माजी नगराध्यक्षासह 11 आरोपींना दुहेरी जन्मठेप

March 13, 2026
विरोधकांना झटका! नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

ओबीसी क्रिमिलेयर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय; काय आहे वाचा..

March 13, 2026
राज्यात कुठे तापमान वाढ, तर कुठे वादळी पावसाचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..

उकाड्यानंतर दिलासा; राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज, जळगावात कशी राहणार स्थिती?

March 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page