Tuesday, March 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

पदवीधारकांसाठी खुशखबर! मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी, तब्बल ‘एवढ्या’ जागा रिक्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 26, 2025
in नोकरी
0
मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी; ‘या’ पदांसाठी निघाली भरती, पगार 1,94,660 मिळेल
बातमी शेअर करा..!

मुंबई : न्यायालयात सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. मुंबई उच्च न्यायालयाने लिपिक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याचं इच्छुक असलेल्या उमेदवाराला bombayhighcourt.nic.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. यानंतर अॅप्लिकेशन विंडो बंद होणार आहे.

शैक्षणिक पात्रता काय आहे?
मुंबई उच्च न्यायालयात लिपिक होण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. यामध्ये कायद्याची पदवी असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल. शैक्षणिक पात्रतेव्यतिरिक्त, उमेदवारांकडे GCC-TBC प्रमाणपत्र किंवा ITI असणे आवश्यक आहे आणि इंग्रजी टायपिंगचा वेग प्रति मिनिट 40 शब्द असावा. उमेदवार भरतीच्या अधिकृत अधिसूचनेतून पात्रता संबंधित इतर तपशील तपशीलवार तपासू शकतात.

आवश्यक वयोमर्यादा किती?
मुंबई उच्च न्यायालयाच्या या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 38 वर्षे असावे. तर एससी, एसटी, ओबीसी, एसबीसी उमेदवारांसाठी कमाल वय 43 वर्षे असावे. उच्च न्यायालय/सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयाची अट नाही.

पगार किती?
लिपिक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 29,200 ते 92,300 रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.

निवड प्रक्रिया कशी होणार?
उमेदवारांची निवड स्क्रीनिंग, टायपिंग टेस्ट, मुलाखत इत्यादी टप्प्यांद्वारे केली जाईल. स्क्रीनिंग टेस्ट ९० गुणांची, टायपिंग टेस्ट 20 गुणांची आणि मुलाखत 40 गुणांची असेल.

अर्ज शुल्क किती?
उमेदवारांना अर्ज करताना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना 400 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

बातमी शेअर करा..!
Previous Post

एसटी भाडेवाढीबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट

Next Post

प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पोलीस कवायत मैदानावर संपन्न

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पोलीस कवायत मैदानावर संपन्न

प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पोलीस कवायत मैदानावर संपन्न

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
खोट्या लिंकपासून सावध राहण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

खोट्या लिंकपासून सावध राहण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

March 10, 2026
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचे निर्णय; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली मोठी घोषणा

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचे निर्णय; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली मोठी घोषणा

March 10, 2026
गॅस तुटवड्यावर तात्काळ तोडगा काढा, अन्यथा.. रोहिणी खडसेंचा सरकारला इशारा

गॅस तुटवड्यावर तात्काळ तोडगा काढा, अन्यथा.. रोहिणी खडसेंचा सरकारला इशारा

March 10, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगाव महापालिकेचे 1452.10 कोटी रुपयांचे बजेट सादर

March 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page