Saturday, March 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

बापरे ! नगरसेवकाच्या घरात धाडसी चोरी, सोने,चंदीसह रोकड लंपास

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 21, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
बांभोरीत चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्यात घरफोडीच्या घटनांचे सत्र काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच चोरट्यांनी चक्क नगरसेवकाच्या घरात मोठी हातसफाई केलीय. रावेर शहराच्या मध्यवर्ती रामबाग परिसरात नगरसेवक दिलीप हिरामण पाटील यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. चोरट्यांनी घराच्या मागील बाजूच्या खिडकीचे लोखंडी गज कापून प्रवेश करत, कपाटातील रोख रक्कम व सोन्याचंदीचे दागिने चोरून नेले. प्राथमिक अंदाजानुसार, लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.

मध्यरात्री दिलीप पाटील यांच्या घराच्या मागील बाजूने अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे लोखंडी गज कापून घरात अनधिकृतपणे प्रवेश करीत चोरी केली आहे. कपाटातील रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने असा मिळून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. चोरी झाली तेव्हा दिलीप पाटील कुटुंबियांसह घरात झोपलेले होते. मात्र याचा त्यांना चोरट्यांनी थांगपत्ता लागू दिला नाही.

सकाळी उठल्यावर घरात चोरी झाल्याची घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिल्यावर पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी ठसे तज्ञ व श्वानपथक दाखल झाले असून तपासाच्या दृष्टीने पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात झालेल्या या जबरी चोरीच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्यापासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर झालेल्या धाडसी चोरीच्या घटनेने पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आनंदवार्ता ! जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं झालं स्वस्त; दर ६००० रुपयांनी घसरले

Next Post

नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण ! शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना 24 तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील”

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण ! शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना 24 तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील”

नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण ! शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना 24 तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील”

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर उद्धव ठाकरेंची खळबजनक प्रतिक्रिया ; म्हणाले..

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर उद्धव ठाकरेंची खळबजनक प्रतिक्रिया ; म्हणाले..

March 21, 2026
Wait and Watch…! रुपाली चाकणकरांनी राजीनामा देताच रोहिणी खडसेंचा इशारा

Wait and Watch…! रुपाली चाकणकरांनी राजीनामा देताच रोहिणी खडसेंचा इशारा

March 21, 2026
नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण ! शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना 24 तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील”

नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण ! शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना 24 तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील”

March 21, 2026
बांभोरीत चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

बापरे ! नगरसेवकाच्या घरात धाडसी चोरी, सोने,चंदीसह रोकड लंपास

March 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page