Tuesday, February 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

ऐन निवडणुकी तोंडावर भाजपची मोठी कारवाई; 22 जणांची पक्षातून हकालपट्टी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 5, 2026
in महाराष्ट्र
0
रावेरमध्ये भाजप ‘अ‍ॅक्शन मोड’वर ; उमेदवार बदलणार? यांच्या नावाची घोषणा होऊ शकते..
बातमी शेअर करा..!

छत्रपती संभाजीनगर । एकीकडे राज्यात महापालिका निवडणुकीसाठी रणसंग्राम सुरु असताना अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने एक मोठी कारवाई केली. पक्षविरोधी भूमिका घेतल्याने आणि शिस्तभंग केल्याच्या कारणावरून भाजपने तब्बल 22 जणांना पक्षातून काढून टाकले आहे

महापालिका निवडणुकीत काही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत दुसऱ्या पक्षातून उमेदवारी स्वीकारली, तर काहींनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. यासोबतच पक्षाच्या अधिकृत भूमिकेला छेद देणारी वक्तव्ये केल्याचाही ठपका संबंधितांवर ठेवण्यात आला आहे.

भाजपच्या नियमांचे आणि शिस्तीचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता. त्यानुसार बंडखोरी करणारे, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे तसेच पक्षशिस्त भंग करणाऱ्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

पक्षशिस्त आणि संघटनात्मक मजबुती राखण्यासाठी अशा कारवाया आवश्यक असल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले असून, भविष्यातही पक्षविरोधी कारवायांना माफी दिली जाणार नाही, असा इशाराही जिल्हाध्यक्ष किशोर शितोळेकडून देण्यात आला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावसह राज्यात ढगाळ वातावरण, किमान तापमानाचा पारा वाढला, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Next Post

सरकारी नोकरी शोधणाऱ्या पदवीधरांसाठी खुशखबर ! ११० पदांसाठी भरती सुरू, पगार १.४ लाख रुपयांपर्यंत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

सरकारी नोकरी शोधणाऱ्या पदवीधरांसाठी खुशखबर ! ११० पदांसाठी भरती सुरू, पगार १.४ लाख रुपयांपर्यंत

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
वडनगरीत प्रांताधिकाऱ्यांची थेट नदीपात्रात उतरून अवैध वाळू उपशाविरुद्ध कारवाई

वडनगरीत प्रांताधिकाऱ्यांची थेट नदीपात्रात उतरून अवैध वाळू उपशाविरुद्ध कारवाई

February 24, 2026
केरळच्या नाव बदलाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; आता या नावाने ओळखले जाणार?

केरळच्या नाव बदलाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; आता या नावाने ओळखले जाणार?

February 24, 2026
२५ हजाराची लाच घेताना PSI ला रंगेहाथ पकडलं; राज्यात खळबळ

२५ हजाराची लाच घेताना PSI ला रंगेहाथ पकडलं; राज्यात खळबळ

February 24, 2026
5वी, 8वीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत झाली ‘इतक्या’ रुपयांची वाढ

जळगाव जिल्ह्यातील एसटी विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी; शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु

February 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page