मुंबई । आगामी निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे राज्यातील राजकारणात भूकंप होत आहे. काही दिवसापासून भाजपने काँग्रेसने एकामागोमाग झटके दिले. त्यानंतर आता भाजप शरद पवार गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याची भाजपमध्ये जाण्याच्या दिशेने हालचाल सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या मोठ्या नेत्याच्या पक्षप्रवेशाबाबत दिल्लीमध्ये वरिष्ठांसोबत चर्चादेखील सुरू आहे.
हा बडा नेता कोण आणि शरद पवार गटाची यावर खेळी काय असले याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post