Wednesday, March 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

विधासभेच्या तोंडावर भाजपला मोठं खिंडार ; ‘हा’ बडा नेता ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 26, 2024
in महाराष्ट्र, राजकारण
0
फडणवीसांनी निष्ठावान नेते संपवले ; जळगावच्या सभेतून उद्धव ठाकरे कडाडले
बातमी शेअर करा..!

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठं खिंडार पडण्याची चिन्हे दिसत आहेत. विदर्भातील भाजपचा एक बडा नेता शिवबंधन बांधण्याच्या तयारीत आहे. गोंदियाचे माजी आमदार आणि भाजपचे नेते रमेश कुथे हे आज ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय.

गोंदियाचे माजी आमदार आणि भाजपचे नेते रमेश कुथे हे आज ठाकरे गटात प्रवेश करून घरवापसी करणार आहेत. आज दुपारी साडेबारा वाजता हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे. तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्ष प्रवेश होणार आहे. रमेश कुथे यांनी २०१८ साली शिवसेना (ठाकरे गट) सोडली होती, आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

१९९५ आणि १९९९ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर रमेश कुथे हे विधानसभा निवडणूक जिंकले आहेत. त्यानंतर ते काही काळ राजकारणातून बाहेर होते. तर २०१८ मध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक महायुतीतील नेत्यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये भाजपच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

LIC मार्फत 200 पदांसाठी भरती सुरू; पदवीधरांना नोकरीची मोठी संधी

Next Post

लाडकी बहीण योजनेनंतर सरकारची आणखी एक मोठी योजना, शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
लाडकी बहीण योजनेनंतर सरकारची आणखी एक मोठी योजना, शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज

लाडकी बहीण योजनेनंतर सरकारची आणखी एक मोठी योजना, शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवणार, खडसेंच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मोठी बातमी! एकनाथ खडसेंची एसआयटी चौकशी होणार; काय आहे प्रकरण जाणून घ्या?

March 11, 2026
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात घसरण ; हे आहेत कारण?

युद्धाच्या संघर्षाची धग स्वयंपाकघरापर्यंत ! खाद्यतेलाच्या डब्यांचे दर वाढले

March 11, 2026
अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता ;लाडकी बहीण योजनेवरून रोहिणी खडसेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता ;लाडकी बहीण योजनेवरून रोहिणी खडसेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

March 11, 2026
मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्रात मोठी पदभरती जाहीर ; त्वरित अर्ज करा

भाभा ऑटोमिल रिसर्च सेंटरमध्ये १०५ जागांवर भरती; ३७,००० रुपये स्टायपेंड मिळणार, पात्रता काय?

March 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page