भारतीय मानक ब्युरोमध्ये भरती होत असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवार bis.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट आहे. या भरती मार्फत 15 पदं भरली जातील.
पदाचे नाव : यंग प्रोफेशनल्स
शैक्षणिक अर्हता : अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे दहावी/बारावी/ग्रॅज्युएशन/BE/B.Tech पदवी/डिप्लोमा मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून आणि इतर विहित पात्रता आणि कामाचा अनुभव असावा.वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं कमाल वय 35 वर्ष निश्चित करण्यात आलं आहे.
वयोमर्यादा:
4 ऑगस्ट 2023 रोजी 35 वर्षांपेक्षा कमी.
वेतनश्रेणी : या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 70,000 रुपये पगार मिळेल.
Discussion about this post