Friday, February 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय ! निवडणूक आयोगाने उचलले ‘हे’ पाऊल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 15, 2026
in राष्ट्रीय, राजकारण
0
राज्यातील 11 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान ; सार्वधिक मतदान नंदुरबार
बातमी शेअर करा..!
मुंबई । राज्यातील २९ महानगरपालिकांच्या (महापालिका) निवडणुकीसाठी आज, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान सुरू असताना, मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनी बोटावर लावलेली ‘इंडेलिबल’ शाई सहज पुसली जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यात मतदार सॅनिटायझर, ॲसिटोन किंवा नेल पॉलिश रिमूव्हर वापरून ही शाई सहज काढताना दिसत आहेत.
या प्रकारामुळे विरोधी पक्षांनी – विशेषतः उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि इतर नेत्यांनी – निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आक्षेप घेतला आहे. यांनतर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत या संपूर्ण प्रकरणावर स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, ही शाई २०११ पासून (गेल्या १५ वर्षांपासून) मार्कर पेनच्या माध्यमातून वापरली जात आहे. हीच शाई केंद्रीय निवडणूक आयोग (लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत) वापरतो आणि ती एकाच कंपनीची (कोरस किंवा समकक्ष) आहे.
या पत्रकार परिषदेदरम्यानच एक महत्त्वाची घोषणा झाली. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर वाघमारे यांनी सांगितले की, मार्कर पेनचा अनुभव आणि सध्याचा वाद पाहता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत (ज्यांचं मतदान ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे) मार्करचा वापर केला जाणार नाही त्याऐवजी पारंपरिक इंडेलिबल इंक (बाटलीतून किंवा काडीने लावलेली पक्की शाई) वापरली जाणार आहे. ही निवडणूक १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी होत आहे, ज्याची घोषणा आधीच झाली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कार्यक्रम
16 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जाईल
अर्जांची छाननी 22 जानेवारी रोजी होईल.
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत – 27 जानेवारी, दुपारी 3 वाजेपर्यंत.
निवडणूक चिन्ह आणि अंतिम उमेदवार यादी – 27 जानेवारी दुपारी 3.30 वाजेनंतर जाहीर केली जाईल.
मतदानाचा दिनांक – 5 फेब्रुवारी सकाळी 7 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत असेल.
मत मोजणी आणि निकाल – 7 फेब्रुवारी सकाळी 10 वाजल्यापासून.
बातमी शेअर करा..!
Previous Post

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 600 पदांसाठी भरती जाहीर 

Next Post

जळगावमध्ये मतदारांचा मध्यम प्रतिसाद ; शहरात ५३.५९ टक्के मतदान..!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

जळगावमध्ये मतदारांचा मध्यम प्रतिसाद ; शहरात ५३.५९ टक्के मतदान..!

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नवीन जिल्हा न्यायालयासाठी शाहू नगरातील सात एकर जागा अतिक्रमणमुक्त; आठ वाहने जप्त

नवीन जिल्हा न्यायालयासाठी शाहू नगरातील सात एकर जागा अतिक्रमणमुक्त; आठ वाहने जप्त

February 20, 2026
देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा

गारवा झाला गायब! जळगावसह राज्यात तापमान वाढीचा इशारा

February 20, 2026
निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आता महाराष्ट्रासह २३ राज्यांमध्ये सुरू होणार SIR प्रक्रिया

निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आता महाराष्ट्रासह २३ राज्यांमध्ये सुरू होणार SIR प्रक्रिया

February 20, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम ; जळगावात आता सोने-चांदीचे दर काय?

February 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page