भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) ने 680 पदांसाठी भरती जाहीर केली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी ही भरती होणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट trichy.bhel.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.
पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस
पदांचा तपशील
1) पदवीधर अप्रेंटिस 179
2) टेक्निशियन अप्रेंटिस 103
3) ट्रेड अप्रेंटिस 398
वयोमर्यादा
किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 27 वर्षे असावी. तसेच, उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.
वेतनश्रेणी
ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांवर निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 9,000 रुपये स्टायपेंड मिळेल.
तंत्रज्ञ शिकाऊ पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 8,000 रुपये स्टायपेंड मिळेल.
ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 7,700 ते 8,050 रुपये स्टायपेंड मिळेल.
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 70% गुणांसह B.Com/BA/ इंजिनिअरिंग पदवी (सिव्हिल/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/मेकॅनिकल) [SC/ST: 60% गुण]
पद क्र.2: 70% गुणांसह सिव्हिल/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इंस्ट्रूमेंटेशन /मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST: 60% गुण]
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (AC मेकॅनिक/कारपेंटर/इलेक्ट्रिशियन/फिटर/इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/मशीनिस्ट/मेसन/मोटर मेकॅनिक/प्लंबर/टर्नर/वेल्डर)
Discussion about this post