Monday, March 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धक्कादायक; नदीत बुडत असलेल्या मुलांना वाचवताना युवकासह १६ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 9, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
धक्कादायक; नदीत बुडत असलेल्या मुलांना वाचवताना युवकासह १६ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू
बातमी शेअर करा..!

भडगाव । जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील गिरणा नदीपात्रात एका धाडसी तरुणाने दोन लहान मुलांना वाचवताना स्वतःचा प्राण गमावला, तर १६ वर्षीय मुलीचा देखील बुडून मृत्यू झाला. नदीन खान नसीम खान (२७) आणि काफिया शरीफ पिंजारी (१६) असे पाण्यात बुडाल्याने मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. ही घटना ८ मार्च रोजी घडली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही मुले नदीत आंघोळीसाठी उतरली होती. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ती गटांगळ्या खाऊ लागली आणि बुडू लागली. यावेळी २५ वर्षीय नदीम खान नदीत उडी मारून दोन मुलांना सुखरूपपणे वाचवले. मात्र, याच वेळी काफिया पिंजारी ही मुलगी खोल पाण्यात बुडत असल्याचे त्याच्या लक्षात आले.

नदीमने क्षणाचाही विलंब न करता काफियाला पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. काफियासोबत तो देखील खोल पाण्यात बुडाला. नदीपात्रातील खोल खड्डा आणि पाण्याचा वेग यामुळे दोघांनाही पाण्यात तग धरता आला नाही. दरम्यान, ही घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने गिरणी नदीकडे धाव घेतली. काहींनी दोघांना शोधण्याचा आणि बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. दोघांनाही बाहेर काढल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.

भडगाव पोलिसांनी प्रकरणी अकस्मात मृत्यू नोंद केली आहे. दोन मुलांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा बलिदान देणाऱ्या नसीम खानच्या धाडसाचे कौतुक होत असले तरी, या घटनेने दोन कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून भडगाव शहरावर शोककळा पसरली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आयडीबीआय तब्बल १३०० पदांसाठी भरती; पात्रता लगेचच जाणून घ्या

Next Post

ग्राहकांसाठी खुशखबर ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीचे दर घसरले, वाचा जळगावातील ताजे दर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सोनं आणि चांदी पुन्हा महागलं! लक्ष्मीपूजनदिनी १ तोळ्याचा भाव किती?

ग्राहकांसाठी खुशखबर ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीचे दर घसरले, वाचा जळगावातील ताजे दर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ ; अशी आहे वाढीव शुल्क आकारणी

कॉपी प्रकरणात राज्यभरात मोठी कारवाई ; 81 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या निलंबनाने खळबळ

March 9, 2026
उत्कृष्ट कार्य करणार्‍या माजी सैनिकांना विशेष गौरव पुरस्कार

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन ; कसा कराल अर्ज?

March 9, 2026
बांभोरीत चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

धरणगावात बंद घर फोडून चोरट्यांनी लांबविला २.७० लाखांचा ऐवज

March 9, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबलची आत्महत्या ; पोलीस दलात खळबळ

जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबलची आत्महत्या ; पोलीस दलात खळबळ

March 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page