Thursday, March 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

फ्रेशर्ससाठी खुशखबर ! सरकारी कंपनीत १.४० लाख रुपये पगाराच्या नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 26, 2026
in नोकरी
0
केंद्रीय नोकरीची संधी ! इंटिलिजन्स ब्युरोमध्ये बंपर भरती, भरपूर पगार मिळेल
बातमी शेअर करा..!

तुम्हीही फ्रेशर्स आहात आणि नोकरी शोधत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. भारत सरकारच्या सुरक्षा मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या नवरत्न कंपनीत काम करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ही भरती होत असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. डेप्युटी इंजिनियर पदासाठी ही भरती होत असून एकूण ३५ पदे भरली जाणार आहेत.या नोकरीसाठी तुम्हाला bel-india.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ एप्रिल २०२६ आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय २८ वर्ष असावे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमधील या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ४०,००० ते १,४०,००० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत महागाई भत्ता, एचएआरए, मेडिकल सुविधादेखील मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. ही भरती ५ वर्षांसाठी होणार आहे. पुढे २ वर्षांसाठी हा कालावधी वाढवला जाऊ शकतो.

पात्रता
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई/बीटेक/ बीएससी केलेले असावे. सिविल इंजिनियरिंग, बॅचलर ऑफ आर्किटेक्चपमध्ये एमएससी केलेले असावे. या नोकरीसाठी फ्रेशर्स अर्ज करु शकतात. कोणत्याही अनुभवाची गरज नाही.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मंत्री झिरवाळांच्या अडचणीत पुन्हा वाढ; तृतीय पंथीयासोबत आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल, राजकारण तापमान

Next Post

युद्धामुळे सामान्यांचे बजेट कोलमडणार; खाद्यतेलाच्या किमतीत मोठी दरवाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
युद्धामुळे सामान्यांचे बजेट कोलमडणार; खाद्यतेलाच्या किमतीत मोठी दरवाढ

युद्धामुळे सामान्यांचे बजेट कोलमडणार; खाद्यतेलाच्या किमतीत मोठी दरवाढ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

वर्षभरानंतर पेट्रोल-डिझेल महागले, आजपासून या शहरांमध्ये दर वाढले; नवीन किंमत जाणून घ्या

महागाईचा झटका ! पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी महागले

March 26, 2026
युद्धामुळे सामान्यांचे बजेट कोलमडणार; खाद्यतेलाच्या किमतीत मोठी दरवाढ

युद्धामुळे सामान्यांचे बजेट कोलमडणार; खाद्यतेलाच्या किमतीत मोठी दरवाढ

March 26, 2026
केंद्रीय नोकरीची संधी ! इंटिलिजन्स ब्युरोमध्ये बंपर भरती, भरपूर पगार मिळेल

फ्रेशर्ससाठी खुशखबर ! सरकारी कंपनीत १.४० लाख रुपये पगाराच्या नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?

March 26, 2026
मंत्री झिरवाळांच्या अडचणीत पुन्हा वाढ; तृतीय पंथीयासोबत आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल, राजकारण तापमान

मंत्री झिरवाळांच्या अडचणीत पुन्हा वाढ; तृतीय पंथीयासोबत आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल, राजकारण तापमान

March 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page