भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) अंतर्गत विविध रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर २०२३ आहे.
पदाचे नाव – प्रोबेशनरी इंजिनीअर, प्रोबेशनरी ऑफिसर, प्रोबेशनरी अकाऊंट ऑफिसर
एकूण रिक्त पदे – २३२
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित विभागातील B.E/B.Tech/B.Sc अभियांत्रिकी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याच वेळी, प्रोबेशनरी अकाउंट्सच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी CA/CMA फायनल असणे आवश्यक आहे. तसेच, इतर पदांशी संबंधित शैक्षणिक तपशील आणि वयोमर्यादा तपासण्यासाठी उमेदवारांच्या पोर्टलला भेट द्या.
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – कृपया जाहिरात पाहा.
ओबीसी – ३ वर्षांची सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.
अर्ज फी –
खुला/ ओबीसी/ EWS – ११८० रुपये.
मागासवर्गीय – कोणतीही फी नाही.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.
महत्वाच्या तारखा –
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ४ ऑक्टोबर २०२३
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ ऑक्टोबर २०२३
Discussion about this post