Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

विधानसभेत बीड, परभणीतील प्रकरणांवरुन गदारोळ; देवेंद्र फडणवीस कारवाईबाबत काय म्हणाले?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 16, 2024
in महाराष्ट्र, राजकारण
0
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..
बातमी शेअर करा..!

नागपूर । नागपुरात सुरू झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात बीड आणि परभणीत झालेल्या हिंसक घटनांवरून विरोधकांनी सरकारला घेरले, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर उत्तर दिले.

संविधानचा अपमान सहन केला जाणार नाही – देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले की संविधानचा अपमान सहन केला जाणार नाही. परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतीची विटंबना केल्याच्या प्रकरणात आंबेडकरी अनुयायांनी संताप व्यक्त करत परभणीत आंदोलन केले होते. या आंदोलनात जाळपोळ आणि दगडफेकही करण्यात आली, ज्यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

बीडमध्ये, परभणी मधील घटना अतिशय गंभीर
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, हे प्रकरण सरकारने गांभीर्याने घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की बीडमधील सरपंचाच्या हत्येची घटना अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षकाला (पीआयएल) सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे, इन्चार्ज पीएसआयला सस्पेंड केले आहे आणि तीन आरोपींना अटक केली आहे. फरार असलेल्या आरोपींना शोधून निश्चित अटक करण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण विधानसभेत विरोधकांनी मुद्दा उपस्थित केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणात फरार असलेल्या तीन आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि या घटनेत दोषी असलेल्या सर्वांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी या हत्येत राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या जवळचे वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याची शंका व्यक्त केली आणि वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे म्हटले.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आरोपींना शोधण्याचे आश्वासन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आरोपींना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी स्पष्ट केले की आरोपी कुठल्या पक्षाचा, जातीचा आहे याचा विचार केला जाणार नाही.

विधानसभेतील चर्चा
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्ताव दरम्यान सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे स्पष्ट केले. विरोधकांनी सरकारला विविध मुद्द्यांवर घेरले, ज्यात बीड आणि परभणीत झालेल्या घटनांचा समावेश होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार अपेक्षित चर्चा सभागृहात झाली पाहिजे, असे सांगितले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

खायच्या तेलामुळे कॅन्सरचा धोका? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Next Post

शेअर खरेदीच्या नावाने ऑनलाइन गंडा; भुसावळ व्यापाऱ्याची तब्बल एवढ्या लाखांत फसवणूक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल

शेअर खरेदीच्या नावाने ऑनलाइन गंडा; भुसावळ व्यापाऱ्याची तब्बल एवढ्या लाखांत फसवणूक

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page