बीड । संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या बीड मतदारसंघात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. शेवटच्या फेरी अखेर पंकजा मुंडे यांना 6,74,984 मते मिळाले. तर बजरंग सोनावणे यांना 6,81,569 मते मिळाली. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या पराभवाने भाजपला आणखी एक धक्का बसला आहे.
बीड जिल्ह्यात ओबीसी आणि मराठा हा वाद पेटल्यामुळे त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला होता. त्यामुळे बीडची लढत अटीतटीची ठरली. पहिल्या काही फेर्यांमध्ये आघाडीवर असणार्या सोनवणे यांना नंतर मुंडे यांनी रोखून ठेवले. पण 32 व्या फेरीनंतर सोनवणे हे आघाडीवर राहिले आणि त्यांनी अटीतटीच्या लढतीत विजय खेचून आणला. अखेरच्या फेरीत 6 हजार मतांनी राष्ट्रवादी शरद पावराचे बजरंग सोनवणे विजयी झाले















Discussion about this post