Wednesday, March 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जिल्ह्यातील बँकांनी कृषी आणि कृषीपूरक व्यवसायाला अर्थपुरवठा करावा – जिल्हाधिकारी 

मजुरांच्या समुहाला यांत्रिकी साहित्य खरेदीसाठी आर्थिक सहाय्य पुरविणे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 15, 2024
in जळगाव जिल्हा
0
जिल्ह्यातील बँकांनी कृषी आणि कृषीपूरक व्यवसायाला अर्थपुरवठा करावा – जिल्हाधिकारी 
बातमी शेअर करा..!

महिला बचत गटांना फुल शेती करण्यासाठी प्रोत्साहन देणे

जळगाव | जिल्ह्यात कृषी व पूरक व्यवसायाकडे जिल्ह्याच्या आर्थिक परिवर्तनाची ताकत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील बँकांनी याकडे लक्ष देण्याची गरज असून त्यातून रोजगार आणि जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. पशुपालन,मत्स्य व्यवसायाच्या प्रक्रिया उद्योगात खुप मोठी संधी आहे. त्या दृष्टीने सर्व बँकांनी काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
जिल्ह्यातील सर्व बँकांच्या क्षेत्रीय व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक यांच्याकडून दिनांक 13/3/24 व 14/3/24 रोजी आयोजित बैठकांमध्ये त्यांनी मागील वर्षाचा कामकाजाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रकांत पाटील , जिल्हा व्यवस्थापक अग्रणी बँक प्रणवकुमार झा , नाबार्ड जिल्हा समन्वयक, जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक, संचालक आत्मा, ‘एमएसएमई’चे नोडल अधिकारी, उद्योजक यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी म्हणाले, जामनेरला सुमारे 4000 शेततळे मंजूर आहेत, त्यापैकी बाराशे शेततळे यावर्षी तयार होतील. तेथे मत्स्य व्यवसायाला संधी निर्माण होईल, त्यासाठी विविध सहकारी संस्थांना लक्ष्य करून रोजगार निर्मितीसाठी बँकांनी पुढाकार घ्यावा तसेच ओमेगा थ्री फॅटी ऍसिड उद्योग देखील तेथे उभारता येईल व त्यासाठी विशिष्ट बचत गट किंवा शेतकरी ऑर्गनायझेशन यांच्या सहाय्याने ओमेगा थ्री फॅटी ऍसिड उद्योगाची चाचपणी करण्यात येईल.
मत्स्यपालन बरोबर पशुपालन व्यवसायाचे देखील लक्ष पूर्ण करण्याचे सांगितले. पशुधनाच्या लसीकरण शिबिरात सामील होऊन पशुधन योजना ची प्रचार प्रसिद्धी आणि केसीसी हे दोन्ही लक्ष साध्य करण्याचे
जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
रेशीम उत्पादनासाठी जामनेर तालुका हा योग्य असल्याचे सांगून जामनेर येथून छत्रपती संभाजीनगर मार्गे जालना मार्केट पोहोचणे सोपे असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सांगितले.
बैठकीत पुढील आर्थिक वर्षासाठी बँकांचा क्षेत्रनिहाय, योजना निहाय कृती आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. कृषीसाठी केसीसी करण्यात शंभर टक्के लक्ष साध्य करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितलेले ठळक मुद्दे
▪️महिला बचत गटांना फुलांची शेती करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यात येईल
▪️अस्तित्वात असलेल्या दूध शीतकरण केंद्राना दूध प्रक्रिया उद्योगाला जोडण्यासाठी बँक आर्थिक सहाय्यक करेल
▪️मजुरांच्या समुहाला यांत्रिकी साहित्य खरेदीसाठी आर्थिक सहाय्य पुरवणे आणि हेच मजुरांचे समुह शेतीसंबंधी कामाला सेवा पुरविण्याचे काम करेल त्यातून शेतीचे कामे जलद होतील आणि त्यांना त्यातून रोजगार मिळेल.
▪️केळीच्या खोडापासून धागा, सेंद्रिय खत तसेच कोळसा निर्मिती शक्य आहे म्हणून क्षमता असलेल्या प्रत्येक गावात प्रक्रिया उद्योग स्थापन करण्यासाठी बँकांनी सहाय्य करावे

बातमी शेअर करा..!
Previous Post

बांभोरी गावाजवळ ट्रकची क्रूझरल धडक : तीन ठार, चौघे जखमी

Next Post

खासदार शिंदेंकडून नाशिकच्या उमेदवाराची घोषणा, पण मंत्री महाजन म्हणतात..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

खासदार शिंदेंकडून नाशिकच्या उमेदवाराची घोषणा, पण मंत्री महाजन म्हणतात..

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्रात मोठी पदभरती जाहीर ; त्वरित अर्ज करा

भाभा ऑटोमिल रिसर्च सेंटरमध्ये १०५ जागांवर भरती; ३७,००० रुपये स्टायपेंड मिळणार, पात्रता काय?

March 11, 2026
धक्कादायक ! पाच वर्षीय चिमुकलीवर ६५ वर्षीय वृद्धाचा अत्याचार ; संशयित नराधम अटकेत

४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार ; घटनेने जळगाव जिल्हा हादरला

March 11, 2026
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यास सुरुवात

भावी शिक्षकांसाठी खुशखबर! महाराष्ट्रात 5000 हून अधिक शिक्षकांची भरती होणार

March 11, 2026
खोट्या लिंकपासून सावध राहण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

खोट्या लिंकपासून सावध राहण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

March 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page