नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरती निघाली असून या भरती प्रक्रियेची अधिसूचना काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.
अर्ज करण्यास इच्छुक असलेले असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने भरतीसाठी अर्ज करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 जुलै 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.
ही भरती प्रक्रिया एकून 12 पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेतून ग्राहक सेवा सहयोगी (लिपिक) ची पदे भरली जातील. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आली असून दहावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. फक्त शिक्षणाचीच नाही तर या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना 24050 ते 64480 पर्यंत पगार दर महिन्याला मिळेल.
18 ते 25 वयोगटातील उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. bankofmaharashtra.in या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. यासोबतच भरतीसाठी लागणारा अर्ज देखील याच साईटवर मिळेल. तो अर्ज डाऊनलोड करावा लागेल.
कागदपत्रे आणि भरलेले अर्ज उमेदवारांना महाव्यवस्थापक एचआरएम, बँक ऑफ महाराष्ट्र एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, लोकमंगल 1501, शिवाजीनगर, पुणे या पत्त्यावर पाठवावा लागेल. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावा.















Discussion about this post