बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांसाठी मेगाभरतीची घोषणा करण्यात आली आहे. बँकेने विविध रिक्त पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली असून या भरतीद्वारे एकूण 400 पदे भरली जातील अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2023 आहे. यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी त्वरित ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावा.
भरली जाणारी पदे –
1. अधिकारी (स्केल II ) 300 पदे
2. अधिकारी (स्केल III) 100 पदे
3. एजीएम 02 पदे
4. मुख्य व्यवस्थापक 03 पदे
5. अर्थशास्त्रज्ञ 02 पदे
6. मेल प्रशासक 01 पदे
7. उत्पादन समर्थन प्रशासक 06 पदे
8. मुख्य डिजिटल अधिकारी 01 पदे
9. मुख्य जोखीम अधिकारी 01 पदे
शैक्षणिक अर्हता : पदांनुसार पात्रता वेगवेगळी असून यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहावी
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जुलै 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, “लोकमंगल”, 1501, शिवाजीनगर, पुणे 411 005
नोकरी कण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा –25-45 वर्षे
अर्ज फी –
UR/ EWS/ OBC उमेदवार – रु. 1180/-
SC/ ST/ PwED उमेदवार – रु. 118/-
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF जाहिरात 1
PDF जाहिरात 2
PDF जाहिरात 3
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
Discussion about this post