Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; ११ कोटींपेक्षा अधिक नुकसानभरपाई मंजूर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 27, 2026
in जळगाव जिल्हा
0
जिल्ह्यात तीन मंत्री असूनही केळी उत्पादक फळपीक विम्यापासून वंचित का? नाथाभाऊंचा सवाल
बातमी शेअर करा..!

रावेर तालुक्यातील सावदा महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सन २०२४-२५ च्या आंबिया बहार हंगामासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना एकूण ११.०७ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली असून ही रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.ही माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत दिली. आ. एकनाथराव खडसे यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, १६२२ नुकसानग्रस्त व पात्र शेतकऱ्यांसाठी ही रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

विधानपरिषदेत मुद्दा उपस्थित करताना आ. एकनाथराव खडसे यांनी सांगितले की, रावेर तालुक्यातील सावदा मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी सन २०२४ मध्ये हवामान आधारित फळपीक विमा काढला होता. नियमानुसार दिनांक १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत विम्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित होते. मात्र १३ डिसेंबर २०२५ पर्यंतही सावदा मंडळातील शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळाली नसल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे नुकसानभरपाई तत्काळ मंजूर करून संबंधित विमा कंपन्यांवर जबाबदारी निश्चित करावी तसेच सावदा, उदळी, तांदलवाडी व परिसरातील बाधित शेतकऱ्यांना व्याजासह विमा रक्कम मिळावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

यावर उत्तर देताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले की, पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत आंबिया बहार सन २०२४-२५ मध्ये सावदा महसूल मंडळातील १६२२ नुकसानग्रस्त व पात्र शेतकऱ्यांसाठी एकूण ११,०७,२६,२७८ रुपये इतकी नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली आहे.

विमा भरपाई वितरण प्रक्रियेतील विलंबाबाबत बोलताना मंत्री भरणे यांनी सांगितले की, भारतीय कृषी विमा कंपनीकडून आवश्यक निधी नोव्हेंबर २०२५ अखेरीस प्राप्त झाला असून, राज्य शासनाकडून निधी वितरीत करण्याची तांत्रिक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने विमा भरपाई जमा केली जाईल. सावदा, उदळी, तांदलवाडी व परिसरातील शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या आर्थिक अडचणींवर काही प्रमाणात हातभार लागण्याची अपेक्षा आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

9वीच्या विद्यार्थ्यांसाठी इस्रो मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी; निवास, जेवणापासून ते तिकिटांचा खर्च इस्रो करणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जिल्ह्यात तीन मंत्री असूनही केळी उत्पादक फळपीक विम्यापासून वंचित का? नाथाभाऊंचा सवाल

केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; ११ कोटींपेक्षा अधिक नुकसानभरपाई मंजूर

February 27, 2026
नोकरीची संधी! भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांची बंपर भरती

9वीच्या विद्यार्थ्यांसाठी इस्रो मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी; निवास, जेवणापासून ते तिकिटांचा खर्च इस्रो करणार

February 27, 2026
लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी ! सरकारने केला इन्कम टॅक्स विभागासोबत करार

‘लाडकी बहीण’ योजनेमुळे इतर खात्यांवर ताण; कर्ज काढून खर्च भागवावा लागतोय!; विधानपरिषदेत मंत्र्यांची कबुली

February 27, 2026
तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page