Sunday, March 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 1, 2026
in नोकरी
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी भरती; तब्बल एवढा पगार मिळेल?
बातमी शेअर करा..!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे शिक्षक प्रवर्गातील तब्बल ७३ रिक्त पदांसाठी राज्य शासनाच्या नव्या कार्यपद्धतीनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामुळे प्राध्यापक पदाच्या इच्छुक उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.यापूर्वी अर्ज केलेल्यांना नव्याने ‘एटीआर’ भरावा लागणार असून नवीन उमेदवारांनाही अर्ज दाखल करता येणार आहे. संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.
महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठातील अध्यापकांच्या निवड प्रक्रिया राबविण्यात बाबत राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने ११ फेब्रुवारी रोजी कार्यपध्दती संदर्भात शासन आदेश जारी करण्यात आला. या नुसार ‘एटीआर’ भरण्यासंदर्भात निश्चिती करण्यात आली. ६०ः२०ः२० या प्रमाणे शैक्षणिक सत्र (अकॅडमिक) नोंदणी, अध्यापन कौशल्ये व मुलाखत असे प्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.
रिक्त पदांचा तपशील?
शिक्षक प्रवर्गातील ७३ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये मुख्य परिसर तसेच धाराशिव उपपरिसरातील जागांचा समावेश आहे. यामध्ये मानव्यविद्या, वाणिज्यशास्त्र, आंतरविद्याशाखा व विज्ञान तंत्रज्ञान या चारही विद्याशाखेतील जागांचा समावेश आहे. यामध्ये प्राध्यापक प्रवर्गातील आठ तर सहयोगी प्राध्यापक पदाच्या १२ जागा आहेत. तर सहाय्यक प्राध्यापकांच्या ५३ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

जाहिरात पहा

या जागांसाठी केंद्र शासनाच्या समर्थ पोर्टलच्या माध्यमातून २६ फेब्रुवारी ते १२ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर १८ मार्चपर्यंत आस्थापना विभागात दोन प्रतीत हार्ड कॉपी दाखल करता येणार आहे. कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
यापूर्वी नोव्हेंबर २०२५ मध्ये अर्ज दाखल केलेल्यांना नव्याने एटीआर भरावा लागणार होता. त्यांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही, तर या सर्व पदांसाठी नवीन उमेदवारांनाही अर्ज दाखल करता येईल, अशी माहिती कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली. जाहिरातीतील एकूण पदे, आरक्षण, शुल्क व अन्य माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

युद्धाचा परिणाम थेट खिशावर! जळगावात सोन्याची तुफानी उसळी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी भरती; तब्बल एवढा पगार मिळेल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया

March 1, 2026
RBIने इंग्लंडच्या तिजोरीतून भारतात आणलं ‘इतकं’ टन सोनं..

युद्धाचा परिणाम थेट खिशावर! जळगावात सोन्याची तुफानी उसळी

March 1, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत १३३ पदांवर भरती ; पगार 47,000

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदांच्या १११ जागांसाठी भरती

March 1, 2026
बंजारा समाजाच्या ST समावेशासाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

बंजारा समाजाच्या ST समावेशासाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

March 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page