Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

घरातच सुरु होते अवैध गॅस रिफिलिंग सेंटर; पोलिसांनी छापेमारी करत जप्त केले ३४ सिलिंडर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 15, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
घरातच सुरु होते अवैध गॅस रिफिलिंग सेंटर; पोलिसांनी छापेमारी करत जप्त केले ३४ सिलिंडर
बातमी शेअर करा..!

जळगाव : जळगाव शहरात अवैध गॅसचा वापर होत असल्याचे प्रकरण मागील काही दिवसांपासून गाजत आहे. अशातच शहरातील एमआयडीसी परिसरात घरातच अवैध गॅस रिफिलिंग सेंटर चालविले जात असल्याचे समोर आले आहे. याठिकाणी छापेमारी करत पोलिसांनी कारवाई केली आहे.

घरगुती व व्यावसायिक सिलेंडरचा अवैध वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यासाठी सिलेंडरचे ब्लॅक मार्केट चालविणारे रॅकेट देखील आहे. दरम्यान कारमध्ये घरगुती गॅसचा अवैधपणे भरणा करून देणारे काही ठिकाण जळगाव शहरात तयार झाले आहेत. यातच जळगाव शहराच्या अजिंठा चौफुलीजवळ मागील महिन्यात अशाच प्रकारे कारमध्ये गॅस भरणा करत असताना सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे अवैध गॅस वापराचा मुद्दा समोर आला आहे.

यानंतर पोलिसांनी अवैध गॅस वापर करण्यावर करडी नजर आहे. अशातच जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यातील फातेमा नगरात सुरू असलेल्या अवैध गॅस भरणा केंद्रावर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. भरवस्तीत घरातच सुरू असलेला कारखाना उध्वस्त करीत पोलिसांनी ३४ व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले आहेत. तसेच पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील फातेमा नगर परिसरात एका घरात अवैधरित्या गॅस पंप सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने सापळा रचून छापा टाकला असता शफी याला ताब्यात घेतले. घराची झडती घेतली असता हॉल, किचन, शौचालयातून २० घरगुती आणि १४ व्यावसायिक गॅस सिलेंडर पोलिसांनी जप्त केले आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महायुती सरकारचा अवघ्या काही तासांवर शपथविधी, वाचा कोण-कोण घेणार मंत्रिपदाची शपथ

Next Post

उत्तरेकडून थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रात गारठला; जळगावातही निच्चांकी तापमानाची नोंद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव हुडहुडीने गारठले ! जिल्ह्यात राज्यातील सर्वांत कमी तापमानाची नोंद

उत्तरेकडून थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रात गारठला; जळगावातही निच्चांकी तापमानाची नोंद

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page