प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल
माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव |- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे महिला व बाल कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजसेविका व स्वयंसेवी...

भारतीय रेल्वेत परीक्षेशिवाय नोकरीची उत्तम संधी, 10वी पास, ITI उत्तीर्णांसाठी संधी..

रेल्वेत नोकरीची मोठी संधी, तब्बल 1104 जागा रिक्त

जर तुम्हाला भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करायची असेल तर तुम्हाला चांगली संधी आहे. ईशान्य रेल्वेने अप्रेंटिसच्या पदांसाठी भरती काढली आहे. या...

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा

जळगाव,  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय, जळगाव...

फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारची ‘फळबाग लागवड योजना’ ; शेतकऱ्यांनो असा घ्या लाभ

फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारची ‘फळबाग लागवड योजना’ ; शेतकऱ्यांनो असा घ्या लाभ

मुंबई । शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या शेतीतून रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याच्या उद्देशाने तसेच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी केंद्र...

VIDEO । भाजप नेत्याची आदिवासी व्यक्तीवर लघुशंका ; मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी माफी मागत धुतले पाय..

VIDEO । भाजप नेत्याची आदिवासी व्यक्तीवर लघुशंका ; मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी माफी मागत धुतले पाय..

भोपाळ । दोन दिवसांपूर्वी मध्यप्रदेशच्या सिधी जिल्ह्यात एका मुजोर तरुणाने गरीब आदिवासी मजुराच्या अंगावर लघुशंका केल्याचा घृणास्पद प्रकार घडला होता....

फेसवणूक ओळख, नंतर लग्न ; मात्र तरुणी महिला नसून निघाली तृतीयपंथी, जळगावातील प्रकार

फेसवणूक ओळख, नंतर लग्न ; मात्र तरुणी महिला नसून निघाली तृतीयपंथी, जळगावातील प्रकार

जळगाव । फेसबुकवर ओळख आणि तात्काळ लग्न करणारे जळगाव शहरातील तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे. तरुणाची लग्न करुन त्याची फसवणूक...

डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलणार ; RBIने हा निर्णय का घेतला?

डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलणार ; RBIने हा निर्णय का घेतला?

मुंबई । तुम्हीही जर क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने...

सोनं-चांदीच्या किमतीला लागली गळती! आता १० ग्रॅमचा दर हा आहे

सराफा बाजारात सोने-चांदी पुन्हा महागले ; आता १० ग्रॅमसाठी मोजावी लागेल ‘इतकी’ रक्कम

मुंबई । वर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या किमतींनी ६२ हजार रुपये प्रति १० वर मुसंडी मारली होती, तर चांदीही ७८ हजारांच्या घरात...

मोठी बातमी : हतनूर धरणाचे 4 दरवाजे प्रत्येकी अर्धा मीटरने उघडण्यात येणार

मोठी बातमी : हतनूर धरणाचे 4 दरवाजे प्रत्येकी अर्धा मीटरने उघडण्यात येणार

भुसावळ : हतनूर धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणाची पाणी पातळी वाढू लागल्याने आज सकाळी 10 वाजता हतनुर धरणाचे 4 दरवाजे...

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तारखेला पुन्हा येणार जळगाव दौऱ्यावर

सरकारमध्ये अजित पवारांच्या एन्ट्रीने शिंदे गट अस्वस्थ : मुख्यमंत्री शिंदेनी आमदारांसमोर केली मोठी घोषणा

मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड करत शिंदे भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या सरकारमधील एन्ट्रीमुळे शिंदे...

Page 829 of 880 1 828 829 830 880
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page