विद्यापीठ विकास मंचच्या पाठपुराव्याला यश ; पवित्र पोर्टलसाठीच्या अर्जदारांना पदवीप्रमाणपत्र उपलब्ध
जळगाव । पवित्र पोर्टलसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार विद्यार्थ्यांना अर्जा साठी पदवीप्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना पवित्र पोर्टलसाठीच्या मुदतीच्या...





















