खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..
जळगाव:- खाजगी वाहतूकदारांनी स्पर्धात्मक वातावरणात वाजवी भाडे आकारुन प्रवाशांना वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तथापि, गर्दीच्या हंगामात मागणी...