जनबंधू लाईव्ह न्यूज टीम

जनबंधू लाईव्ह न्यूज टीम

तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर तर झाला नाहीय ना? असं चेक करा

तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर तर झाला नाहीय ना? असं चेक करा

पॅन कार्डशी संबंधित अनेक फसवणूक वेळोवेळी समोर आली आहे. या फसवणुकीचा फटका सर्वसामान्यांनाच बसत नाही. खरं तर, अनेक सेलिब्रिटी आहेत...

देशाच्या नव्या संसद भवनात ऐतिहासिक राजदंडाची स्थापना

देशाच्या नव्या संसद भवनात ऐतिहासिक राजदंडाची स्थापना

नवी दिल्ली : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भवनाच्या उद्घाटन...

भरधाव डंपरची आमदार लता सोनवणे यांच्या कारला धडक ; सुदैवाने बालंबाल बचावल्या

भरधाव डंपरची आमदार लता सोनवणे यांच्या कारला धडक ; सुदैवाने बालंबाल बचावल्या

जळगाव : रस्त्याचे भूमिपूजन करुन जळगावकडे येत असलेल्या शिंदे गटाचे आमदार लता सोनवणे यांच्या कारला भरधाव डंपरने जोरदार धडक दिली....

3 दिवसांनी ‘या’ राशीत होणार अतिशय शुभ ‘लक्ष्मी योग’, सोन्याचा वर्षाव होणार

3 दिवसांनी ‘या’ राशीत होणार अतिशय शुभ ‘लक्ष्मी योग’, सोन्याचा वर्षाव होणार

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, वेळोवेळी ग्रहांच्या हालचालीत होणारा बदल सर्व 12 राशीच्या राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम करतो. त्याचप्रमाणे या महिन्याच्या शेवटी म्हणजे...

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) मध्ये कार्यकारी सहाय्यक पदासाठी जाहिरात निघाली आहे. उमेदवारांना या रिक्त पदासाठी खाली नमूद केलेले तपशील आणि पात्रता...

धरणगाव बाजार समितीच्या सभापतीपदी लताबाई पाटील तर उपसभापतीपदी संजय जुलाल

धरणगाव बाजार समितीच्या सभापतीपदी लताबाई पाटील तर उपसभापतीपदी संजय जुलाल

धरणगाव । धरणगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या लताबाई गजानन पाटील तर उपसभापतीपदी भाजपचे संजय जुलाल पवार यांची बिनविरोध...

आजचे सोने आणि चांदीचे दर! खरेदीला बाजारात जाण्यापूर्वी पहा नवीनतम दर

सोने आणि चांदीच्या दरात पडझड सुरु ; ग्राहकांनो खरेदीपूर्वी तपासून घ्या ताजे दर

नवी दिल्ली : गेल्या तीन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात पडझड सुरु आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या...

आता दुकानदारांची मनमानी नाही! हवी तेवढीच औषध खरेदी करता येणार, सरकार यावर करतेय विचार?

आता दुकानदारांची मनमानी नाही! हवी तेवढीच औषध खरेदी करता येणार, सरकार यावर करतेय विचार?

नवी दिल्ली : केंद्र सरकारचे ग्राहक व्यवहार मंत्रालय एका योजनेवर काम करत आहे. त्यानुसार छिद्र असलेली औषधाची पट्टी तयार केली...

भुसावळात विजेच्या धक्क्याने २१ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू

भुसावळात विजेच्या धक्क्याने २१ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू

भुसावळ । भुसावळ शहरातील विद्यानगरात वेडीमाता मंदिराजवळ इमारतीचे बांधकाम सुरु असून यादरम्यान, आसारी वर नेत असतांना महावितरण कंपनीच्या विजेच्या तारांना...

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी! १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत राहुल नार्वेकर घेणार मोठा निर्णय!

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी! १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत राहुल नार्वेकर घेणार मोठा निर्णय!

मुंबई : गेल्या काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल दिला. यावेळी न्यायालयाने शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा आणि मूळ पक्ष...

Page 700 of 710 1 699 700 701 710
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page