Saturday, March 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

महाराष्ट्राचे संस्कार जगभर पसरले, जळगावच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी सांगितला परदेश दौऱ्याचा किस्सा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 25, 2024
in जळगाव जिल्हा
0
महाराष्ट्राचे संस्कार जगभर पसरले, जळगावच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी सांगितला परदेश दौऱ्याचा किस्सा
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगावमध्ये ‘लखपती दीदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडत आहे.  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदी नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमामध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाडक्या बहिणींना केंद्र सरकारकडून कोट्यवधींची मदत मिळाली आहे, असे म्हणत लाभार्थींचे अभिनंदन केले तसेच महाराष्ट्रातील महायुती सरकारचेही कौतुक केले.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरूवात मराठीमध्ये केली. सर्वप्रथम त्यांनी श्रीकृष्ण जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच नेपाळ दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली. नेपाळ बस अपघाताची घटना घडली तसे आम्ही रक्षा खडसे ना तिथं पाठवले, केंद्र आणि राज्य सरकारकडून त्यांना मदत दिली जाईल असे आश्वासन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.

तसेच ” महाराष्ट्राचे संस्कार फक्त भारतात नाहीत जगभर पसरले आहेत. कालच मी परदेश दौऱ्यावरुन आलो. मी युरोपमधील पोलांडमध्ये गेले होतो तिथेही मला महाराष्ट्राचे दर्शन झाले, इथल्या संस्काराचे दर्शन झाले. तिथले लोक महाराष्ट्रातील लोकांचा खूप आदर करतात. पोलांडमध्ये महाराष्ट्राच्या लोकांना फार मोठा समूह आहे. आमचे जळगाव वारकरी परंपरांचे तीर्थ आहे, मुक्ताई ची ही भूमी आहे, बहिणाबाईंच्या ओळी प्रेरणा देणाऱ्या आहेत. महाराष्ट्रातल्या बहिणीच छान काम करतात, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावातील लखपती दीदी मेळाव्यावरून संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल; म्हणाले..

Next Post

धुळ्यात बनावट खतांचा मिनी कारखाना उध्वस्त, लाखोंचा मुद्देमाल जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शेतकऱ्यांनो लक्ष द्या! आता या योजनेतून खतांसाठी मिळणार १०० टक्के अनुदान

धुळ्यात बनावट खतांचा मिनी कारखाना उध्वस्त, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
त्या बेपत्ता तरुणाच्या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा; प्रेमप्रकरणातून खून, पती-पत्नीला अटक

त्या बेपत्ता तरुणाच्या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा; प्रेमप्रकरणातून खून, पती-पत्नीला अटक

March 14, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

भारतीयांना महागाईचा दुहेरी धक्का; गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागणार?

March 14, 2026
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

मध्य रेल्वेकडून तब्बल १४८४ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा; जळगाव आणि भुसावळातील प्रवाशांना होणार फायदा

March 14, 2026
मोठ्या उसळीनंतर आज सोने-चांदीच्या किंमती पुन्हा घसरल्या; जाणून घ्या नवीन दर..

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! सोन्याचे दर पुन्हा घसरले, वाचा जळगाव सुवर्णनगरीतील ताजे दर

March 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page