सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी मोठी बातमी आहे. कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ अंतर्गत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक संचालक पदाच्या एकूण 21 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2024 आहे.
भरले जाणारे पद – सहाय्यक संचालक
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी किंवा पदवी स्तरावर इंग्रजी विषयासह हिंदीमध्ये समकक्ष शिक्षण घेतले असावे.
वय मर्यादा –
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षे असावे.
सरकारने जारी केलेल्या नियमानुसार राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा मध्ये सूट देण्यात आली आहे.
परीक्षा फी –
1. जनरल/ओबीसी/1000/- रुपये
2. Women/SC/ST/PwBD/Trangender – शुल्क नाही
मिळणारे वेतन – 56,100/- ते 1,77,500/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY















Discussion about this post