Monday, March 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

खरातच्या फार्महाऊसवर कोण-कोण यायचे? SIT च्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 23, 2026
in महाराष्ट्र
0
58 पॉर्न व्हिडीओ! पेन ड्राईव्ह,अन् ..! नाशिकचा बलात्कारी ज्योतिषाला अखेर अटक, महाराष्ट्रात खळबळ
बातमी शेअर करा..!

नाशिक : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस वेग घेत असून विशेष तपास पथक (SIT) कडून सलग चौकशी सुरू आहे. या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर तपास यंत्रणा अधिक सक्रिय झाली आहे. दरम्यान, SIT च्या चौकशीत काही धक्कादायक माहिती समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, SIT ने खरातच्या फार्महाऊस मॅनेजर, शिपाई आणि मंदिराच्या पुजाऱ्याची तब्बल ८ तास चौकशी केली. या चौकशीतून खरातच्या संपर्कात असलेल्या काही प्रभावी व्यक्ती आणि राजकीय नेत्यांविषयी महत्त्वाची माहिती मिळाल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, खरातच्या फार्महाऊसवर कोण-कोण येत होते आणि त्यांची भेटींची वेळ याची सविस्तर टाइमलाईनही SIT च्या हाती लागली आहे.

याशिवाय मंदिरात पूजाविधीसाठी येणाऱ्या व्यक्तींची यादी देखील तपास पथकाला मिळाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लैंगिक शोषण आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित बाबींवर तपासाचा फोकस वाढवण्यात आला असून खरातच्या संपूर्ण नेटवर्कचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, सलग पाचव्या दिवशी SIT कडून गोपनीय ठिकाणी खरातची चौकशी करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात त्याला मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिर आणि फार्महाऊसवर नेऊन घटनास्थळी पुराव्यांची पडताळणी करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अचूक जनगणना ही धोरणनिर्मितीसाठी महत्वाची बाब ; जिल्हाधिकारी रोहन घुगे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
58 पॉर्न व्हिडीओ! पेन ड्राईव्ह,अन् ..! नाशिकचा बलात्कारी ज्योतिषाला अखेर अटक, महाराष्ट्रात खळबळ

खरातच्या फार्महाऊसवर कोण-कोण यायचे? SIT च्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर

March 23, 2026
अचूक जनगणना ही धोरणनिर्मितीसाठी महत्वाची बाब ; जिल्हाधिकारी रोहन घुगे

अचूक जनगणना ही धोरणनिर्मितीसाठी महत्वाची बाब ; जिल्हाधिकारी रोहन घुगे

March 23, 2026
सूर्य तापू लागला! शालांत परीक्षेबाबत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

आदिवासी उमेदवारांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण; २५ मार्च रोजी मुलाखत

March 23, 2026
धुळे पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धाड ; कोट्यवधींचा गांजा जप्त, 24 वर्षीय तरुणाला अटक

धुळे पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धाड ; कोट्यवधींचा गांजा जप्त, 24 वर्षीय तरुणाला अटक

March 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page