Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मतदान केंद्रावर नियुक्त आदेश रद्द करण्यासाठी 732 जणांचे अर्ज

अर्ज पडताळणीनंतर 421 जणांचे मान्य , 311 अमान्य

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 21, 2024
in जळगाव जिल्हा
0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
बातमी शेअर करा..!

जळगांव | लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदान बूथवर नेमणूक केलेल्या जामनेर,चाळीसगाव,भुसावळ, मुक्ताईनगर,धरणगाव व अमळनेर विधानसभा मतदारसंघातील एकूण 732 अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून विविध अपरिहार्य कारणासाठी नेमणूक रद्द करण्याची विनंती करण्यात आली होती. त्या कारणाची पडताळणीत करून 421 जणांची नेमणूक रद्द करण्यात आली तर 311 जणांच्या विनंती अमान्य करण्यात आल्या आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हाभरातील शासकीय कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली होती. यापैकी जामनेर,चाळीसगाव,भुसावळ,मुक्ताईनगर,धरणगाव व अमळनेर विधानसभा मतदारसंघातील एकूण 732 कर्मचाऱ्यांचे विविध गंभीर कारणास्तव निवडणूक ड्युटी रद्द करणे बाबतचे विनंती अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले होते.

त्यापैकी 421 कर्मचाऱ्यांचे निवडणूक ड्युटी आदेश पडताळणी केल्यानंतर रद्द करण्यात आले आहेत.तर 311 अर्ज प्रस्तावित करण्यात आलेले नाहीत. निवडणूक ड्युटी आदेश रद्द केलेल्या 421 जणांमध्ये प्लॅनिंग आणि रिपोर्टिंग ऑफिसर ( पीआरओ ) 88,प्रथम निवडणूक अधिकारी 77 ( एफपीओ ) आणि 252 ओपीओ आणि 4 मतदान कर्मचारी यांचा समावेश आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

तर मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही ; जळगावात शरद पवारांची टीका

Next Post

आम्ही तर शरद पवारांना सांगितले होते की, रावेरमध्ये… ; सतीश पाटीलांचा रोहिणी खडसेंवर टोला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आम्ही तर शरद पवारांना सांगितले होते की, रावेरमध्ये… ; सतीश पाटीलांचा रोहिणी खडसेंवर टोला

आम्ही तर शरद पवारांना सांगितले होते की, रावेरमध्ये... ; सतीश पाटीलांचा रोहिणी खडसेंवर टोला

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

जळगाव सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण; ग्राहकांना दिलासा

March 5, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

राज्यातील शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी? कृषिमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली

March 5, 2026
भयंकर! अंगावर रंग उडवल्याच्या राग, आजीने नातवावर ओतले उकळते पाणी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

भयंकर! अंगावर रंग उडवल्याच्या राग, आजीने नातवावर ओतले उकळते पाणी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

March 5, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगावकरांना महापालिकेचा मोठा दिलासा ; ५ ते १९ मार्चदरम्यान मालमत्ता करावर दंड माफीची सुवर्णसंधी

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page