Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

विधानसभा निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी आयकर विभागातर्फे जनतेला आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 30, 2024
in जळगाव जिल्हा
0
आयकर विभागांतर्गत विविध रिक्त पदांची भरती ; 10वी पाससह पदवी पाससाठी नोकरीची संधी
बातमी शेअर करा..!

जळगाव । महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यानुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे मतदान २० नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. यासाठी उमेदवारांनी आपल्या मतदार संघातील निवडणूकीसाठी अर्ज जमा केले आहे.
उमेदवार आपला प्रचार करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. मात्र निवडणुकीवेळी पैशांचे अनेक गैरव्यवहार घडत असतात.

त्यामुळे निवडणुकीत काळा पैसा वापरला जात असेल तर लवकरात लवकर प्राप्तिकर विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन उप आयकर निदेशक अनिल खडसे यांनी केले आहे. एक परिपत्रक प्रसिद्ध करत विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ दरम्यान काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी प्राप्तिकर विभागाशी सहकार्य करावे असे आवाहन आयकर विभागातर्फे करण्यात आले आहे.

या निवडणुकीत काळा पैसा वापरला जात असल्याची माहिती, रोख रकमेचे वाटप, रोख रकमेची हालचाल याबाबत विश्वसनीय माहिती देण्यास संकोच करू नये अशी विनंती करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे माहिती देणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवण्यात येणार आहे. जर कुणाला याबाबत माहिती द्यावयची असेल तर त्यांनी टोल फ्री नंबर : 1800-233-0355, व्हॉट्सअॅप क्रमांक : 9403390980 (छायाचित्रे, व्हिडिओ इत्यादी पाठविण्यासाठी) किंवा .nagpur.addidit.inv@incometax.gov.in, nashik.addidit.inv@incometax.gov.in या ईमेल वर मेल करावा, असे आवाहन जनतेला करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नंदुरबारमध्ये महायुतीला जोरदार धक्का! हिना गावितांची बंडखोरी, अपक्ष लढणार

Next Post

जळगावात मनसेला धक्का! शहर जिल्हा उपाध्यक्षांसह अनेक तरुणांनाच भाजपात प्रवेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात मनसेला धक्का! शहर जिल्हा उपाध्यक्षांसह अनेक तरुणांनाच भाजपात प्रवेश

जळगावात मनसेला धक्का! शहर जिल्हा उपाध्यक्षांसह अनेक तरुणांनाच भाजपात प्रवेश

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026
रावेरमध्ये भाजप ‘अ‍ॅक्शन मोड’वर ; उमेदवार बदलणार? यांच्या नावाची घोषणा होऊ शकते..

राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर ; कुणाला मिळाली संधी?

March 4, 2026
हंगाम २०२५-२०२६ मधील तूर, हरभरा (चना) हमीभाव खरेदीला सुरुवात

हंगाम २०२५-२०२६ मधील तूर, हरभरा (चना) हमीभाव खरेदीला सुरुवात

March 4, 2026
जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

March 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page