Tuesday, March 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नराधमाने विद्यार्थिनीलाही सोडले नाही! खरातविरोधात अत्याचाराचा आणखी एक गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 24, 2026
in महाराष्ट्र
0
58 पॉर्न व्हिडीओ! पेन ड्राईव्ह,अन् ..! नाशिकचा बलात्कारी ज्योतिषाला अखेर अटक, महाराष्ट्रात खळबळ
बातमी शेअर करा..!

नाशिक । स्वतःला धार्मिक गुरू म्हणून सादर करणाऱ्या अशोक खरात याच्या अटकेनंतर त्याचे एकामागोमाग एक काळे कारनामे समोर येत असून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या गंभीर आरोपांमुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात चौकशी अधिक तीव्र केली आहे.

तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली असून, एका विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी खरातविरोधात नवीन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या नराधमाने विद्यार्थिनीलाही सोडले नसल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे त्याच्याविरोधातील एकूण गुन्ह्यांची संख्या आता सहावर पोहोचली आहे. महिलांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याने पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

तपासात असेही उघड झाले आहे की, लग्न जुळवणे, धार्मिक विधी आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली लोकांची फसवणूक केल्याचे आरोप खरातवर आहेत. विश्वास संपादन करून महिलांचे शोषण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, खरातने स्थापन केलेल्या ‘शिवनिका संस्थान’च्या माध्यमातून विश्वस्तांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. संस्थेच्या स्थापनेवेळी अभ्यासिका, CBSE शाळा आणि गोशाळा सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, गेल्या १५ वर्षांत हे प्रकल्प सुरू न होता त्याची वैयक्तिक संपत्ती मात्र वाढत गेल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

उष्णतेच्या लाटेचा वाढता प्रभाव; नागरिकांना खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

Next Post

एनपीसीआयएलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; २४५ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नोकरीची सुवर्णसंधी! न्यूक्लियर पावर कॉरपोरेशन ऑफ इंडियामध्ये 279 पदांसाठी पदभरती

एनपीसीआयएलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; २४५ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा

जळगावात उन्हाचा पुन्हा तडाखा; एका दिवसात तापमानाची ४ अंशांची झेप

March 24, 2026
इराण-इस्रायल युद्ध कधी संपणार? अमेरिकेकडून थेट तारीख जाहीर

इराण-इस्रायल युद्ध कधी संपणार? अमेरिकेकडून थेट तारीख जाहीर

March 24, 2026
नोकरीची सुवर्णसंधी! न्यूक्लियर पावर कॉरपोरेशन ऑफ इंडियामध्ये 279 पदांसाठी पदभरती

एनपीसीआयएलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; २४५ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

March 24, 2026
58 पॉर्न व्हिडीओ! पेन ड्राईव्ह,अन् ..! नाशिकचा बलात्कारी ज्योतिषाला अखेर अटक, महाराष्ट्रात खळबळ

नराधमाने विद्यार्थिनीलाही सोडले नाही! खरातविरोधात अत्याचाराचा आणखी एक गुन्हा दाखल

March 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page