Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

उत्तर महाराष्ट्रात ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का; कट्टर कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 12, 2025
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
ठाकरे गटाने वाढवला सस्पेन्स ! जळगावसह ‘त्या’ मतदारसंघातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात
बातमी शेअर करा..!
मनमाड | राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी आपआपल्या स्तरावर तयारी सुरू केली आहे. मात्र आगामी निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाच्या शिवसेला लागलेली गळती अद्यापही थांबण्याचं नाव घेत नसून अशातच उत्तर महाराष्ट्रात ठाकरे गटाला पुन्हा एक मोठा धक्का बसलाय. मनमाड शहरातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गट शिवसेनेत प्रवेश केलाय.
शहरातील मंगलमूर्ती नगर भागातील ठाकरे गटाचे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेना ठाकरे गटाची ताकद कमी होत आहे. नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी हे पक्षप्रवेश होत असल्याची चर्चा दबक्या आवाजात होऊ लागली आहे. नगर पालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या निवडणुकीच्या वाऱ्यात अनेक राजकीय पक्षांना कार्यकर्ते सोडून जाण्याचे धक्के बसत असतात. यात महाविकास आघाडीला सर्वाधिक धक्के बसले आहेत.
बातमी शेअर करा..!
Previous Post

 तर आम्ही एकमेकांना पाडणारच; मंत्री गिरीश महाजनांचा मित्रपक्षांना इशारा

Next Post

भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची उत्तम संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत २३२ पदांसाठी भरती ; नोकरीची सुवर्णसंधी!

भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची उत्तम संधी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

February 27, 2026
मध्यप्रदेशात काँग्रेसचे स्वप्न भंगलं; भाजप पुन्हा किंगमेकर, कोणाला किती जागा मिळाल्या?

काँग्रेसला मोठा धक्का ! माजी आमदाराचा असंख्य पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश

February 27, 2026
मी भ्रष्ट नाही… निर्दोष सुटका होताच अरविंद केजरीवाल कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

मी भ्रष्ट नाही… निर्दोष सुटका होताच अरविंद केजरीवाल कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

February 27, 2026
क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page