Monday, March 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

विधानसभा निवडणुकीआधी ‘मविआ’ला मोठा धक्का ; अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 4, 2024
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
0
राष्ट्रावादी शरद पवार गटाला धक्का; अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?
बातमी शेअर करा..!

मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीला धक्का देणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे मविआसाठी हा मोठा धक्का आहे.

नेमकं प्रकरण काय?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात एक गुन्हा दाखल झाला होता. गिरीश महाजन यांच्यावर त्यावेळी मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. पण हा गुन्हा जळगावात दाखल व्हावा यासाठी अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांनी तत्कालीन जळगावचे एसपी प्रवीण मुंढे यांना सातत्याने फोन केला होता. अनिल देशमुख यांनी गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी एसपींवर दबाव टाकला होता, असा जबाब स्वत: जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी सीबीआयकडे दिला होता.

गृहमंत्री अनिल देशमुख मला सातत्याने फोन करत होते, असं तत्कालीन प्रवीण मुंडे आपल्या जबाबात म्हणाले. सीबीआयने विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यात आता एसपींवर दबाव टाकला म्हणून अनिल देशमुख यांनासुद्धा आरोपी करण्यात आलं आहे. गिरीश महाजन यांच्यावर खोटा मोक्का गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आलं होतं. सीबीआयकडून या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरु आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पीक पाहणीसाठी गेलेल्या चाळीसगावच्या शेतकऱ्यासोबत घडला दुर्दैवी प्रकार

Next Post

गणेशोत्सवातही पाऊस घालणार धिंगाणा ; आयएमडीकडून आगामी पाच दिवसाचा अंदाज जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

गणेशोत्सवातही पाऊस घालणार धिंगाणा ; आयएमडीकडून आगामी पाच दिवसाचा अंदाज जाहीर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नागरिकांनो काळजी घ्या, सतर्क रहा! हवामान खात्याचा जळगावसह या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

राज्यात अवकाळी पावसाचा मोठा इशारा; आज या जिल्ह्यांना येलो अलर्ट, शेतकरी चिंतेत

March 16, 2026
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

सीबीएसईचा मोठा निर्णय, ७ देशांमधील १२ वी बोर्डाच्या परीक्षा रद्द, कारण काय?

March 15, 2026
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; कोणत्या राज्यात कधी मतदान आणि निकाल?

March 15, 2026
जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

March 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page