Saturday, February 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मौर्य क्रांती संघ व सकल धनगर समाजाच्यावतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा अमळनेरात गौरव

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 10, 2023
in जळगाव जिल्हा
0
मौर्य क्रांती संघ व सकल धनगर समाजाच्यावतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा अमळनेरात गौरव
बातमी शेअर करा..!

अमळनेर : येथील मौर्य क्रांती संघ व सकल धनगर समाजाच्यावतीने  सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २३ महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. अमळनेर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समितीचे प्रमुख डॉ. अविनाश जोशी पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.

प्रमुख पाहुणे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील,जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील,खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे,नगरसेवक श्याम पाटील प्रा.अशोक पवार,हिरामण कंखरे,ऍड रज्जाक शेख, रियाज मौलाना यांच्या हस्ते महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.धरणगाव येथील शिक्षक डी.ए.पाटील यांनी आपल्या व्याख्यानात आमचे महापुरुषांचे विचार जयंती, पुण्यतिथी पर्यंतच कळाले पण ते डी.जे.पर्यंत येऊन थांबले असे सांगितले.

माजी आमदार डॉ.बी.एस. पाटील, क्रांती संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत, डॉ.अनिल शिंदे प्रा.अशोक पवार,जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांनी अहिल्याबाई होळकर यांच्यावर जीवनावर मनोगत व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वीततेसाठी मौर्य क्रांती संघ व सकल धनगर समाजाच्या वतीने बन्सीलाल भागवत,गोपीचंद शिरसाठ, एस. सी.तेले, प्रभाकर लांडगे, डी.ए.धनगर यांनी परिश्रम घेतले.रमेशदेव शिरसाठ, हरचंद लांडगे, ज्ञानेश्वर कंखरे, देवा लांडगे,गोपाल हाडपे, प्रा.गजानन धनगर,प्रा.मनोज रत्नपारखी,शशिकांत आढावे, भावलाल पाटील,तुषार इधे, आदेश धनगर, उमेश मनोरे, बापू सांगोरे, आत्माराम साबे, उमेश मनोरे, सुरेश हडपे, योगेश बोरसे, सुनिल मासुळे, सुनिल हटकर हे समाज बांधव उपस्थित होते. डि.ए.धनगर यांनी प्रास्ताविक केले.वसुंधरा लांडगे यांनी स्वागतगीत म्हटले. सूत्रसंचालन एस.सी.तेले व प्रा.सुचिता रत्नपारखी यांनी केले. आभार गोपीचंद शिरसाठ यांनी मानले.

या महिलांचा झाला सन्मान….
प.पू.विद्या दीदी, सारिका बेन रवींद्र पाटील, शगुप्ता बानो समद बागबान,स्नेहा एकतारे, सुलोचना पाटील, मिनाबाई पाटील, जयश्री साबे, रूपाली चेतन राजपूत, सुचित्रा रत्नपारखी, मनीषा पाटील,विद्या लांडगे,अनिता रवींद्र मोरे, प्रज्ञा हडपे,ज्योती पाटील, कविता आढावे, सुवर्णा पाटील,मेघा कंखरे, भारती पाटील,विद्या चौधरी, दिपाली शिरसाठ, सुषमा बोरसे,मंगला पाटील,व श्रीमती द्रौ.रा.कन्याशाळेच्या उपशिक्षिका ललिता दिनेश पालवे यांना सन्मानित करण्यात आले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

Next Post

नवी मुंबई डाक विभागात ग्रामीण डाक सेवकांच्या पदांची भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
इंडिया पोस्टमध्ये १२००० हून अधिक पदांची भरती ; 10वी पास त्वरित अर्ज करा

नवी मुंबई डाक विभागात ग्रामीण डाक सेवकांच्या पदांची भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

February 21, 2026
१० कोटी दे, नाहीतर…’, बिश्नोई गँगकडून काँग्रेस आमदाराला जीवे मारण्याची धमकी!

१० कोटी दे, नाहीतर…’, बिश्नोई गँगकडून काँग्रेस आमदाराला जीवे मारण्याची धमकी!

February 21, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांचा ऐतिहासिक विजय; दुसऱ्यांदा होणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

डोनाल्ड ट्रम्पकडून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली; भारतासह जगावर पुन्हा टॅरिफ लावला

February 21, 2026
अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी उपस्थित केले सात प्रश्न, राजकीय वर्तुळात खळबळ

अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल रोहित पवारांचा खळबळजनक खुलासा, थेट…

February 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page