Saturday, March 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अमळनेर तालुक्यात शेतमजुरांच्या वाहनाला भीषण अपघात ; २२ जण जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 13, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अमळनेर तालुक्यात शेतमजुरांच्या वाहनाला भीषण अपघात ; २२ जण जखमी
बातमी शेअर करा..!

अमळनेर । अमळनेर तालुक्यातील भीषण अपघाताची घटना समोर आलीय. ज्यात शेतमजुरांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाला जीपने धडक दिल्याने २२ जण जखमी झाले. यापैकी २ जण गंभीर आहेत. हा अपघात अमळगाव-जळोद रस्त्यावर घडला.

चोपडा तालुक्यातील बुधगाव येथून एकाच रिक्षामध्ये (एमएच १९ बीजे ४३६५) सुमारे १६ शेतमजूर सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अमळगावकडे आणले जात होते. त्यावेळी अमळगावकडून जळोदकडे जाणाऱ्या जीपवरील (एमएच १९ सीड्रोड २५२२) चालक पवन तुकाराम बाविस्कर याने जोरात धडक दिल्याने रिक्षातील काही प्रवासी रस्त्यावर फेकले गेले व काही रिक्षात अडकले.

या अपघातात रिक्षात बसलेले विकास भिला कोळी (वय ३५), सचिन कैलास शिरसाठ (वय २२), उमेश कैलास शिरसाठ (वय १९), रघुनाथ साहेबराव शिरसाठ (वय ५५), वैशाली रवींद्र कोळी (वय २७), नंदा विकास कोळी (वय २८), मुक्ताई लीलाधर भोई (वय १७), संगीता बळीराम कोळी (वय ३५), कल्पना रघुनाथ कोळी (वय ४७), रिक्षाचालक योगेश भिका कोळी (वय ३१, सर्व रा. बुधगाव) यांना अमळनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी प्रतिभा कैलास कोळी व कैलास नवल कोळी यांना धुळे येथे रवाना करण्यात आले.

सुवर्णा विलास कोळी (वय ३५) व प्रांजल विलास कोळी (वय १६) यांना अमळनेर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जीपचा चालक पवन तुकाराम बाविस्कर, शीतल पवन बाविस्कर, मीराबाई बाविस्कर तसेच अशोका व प्रांतल कोळी या बालकांना धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. रेखाबाई भरत शिरसाठ (वय ४५), सुंदरबाई उत्तम कोळी (वय ५३), जनाबाई निंबा साळुंखे (वय ७५) यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

घटनेचे वृत्त कळताच पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, हे. कॉ. संदेश पाटील, राहुल पाटील, योगेश बागुल घटनास्थळी पोहचले होते. पथकाकडून प्राथमिक पंचनामा झाल्यानंतर इतर जखमींना उपचारासाठी रवाना करण्यात आले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

‘धरती आबा जनजातीय अभियान’ शिबिर आदिवासींसाठी भविष्याची दिशा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

शिंदे गटाला मित्र पक्षाचा धक्का ! शिवसेनेचे हजारो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा ; वाचा काय आहे?

शिंदे गटाला मित्र पक्षाचा धक्का ! शिवसेनेचे हजारो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
उन्मेश पाटील शिंदे गटात; “ते पुन्हा खासदार होतील”, शिंदेंच्या वक्तव्याने जळगावच्या राजकारणात खळबळ

उन्मेश पाटील शिंदे गटात; “ते पुन्हा खासदार होतील”, शिंदेंच्या वक्तव्याने जळगावच्या राजकारणात खळबळ

March 7, 2026
जळगाव जिल्ह्याचा मान उंचावला! आकाश त्रिवेदीची UPSC मध्ये दमदार कामगिरी

जळगाव जिल्ह्याचा मान उंचावला! आकाश त्रिवेदीची UPSC मध्ये दमदार कामगिरी

March 7, 2026
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

सर्वसामान्यांना महागाईचा मोठा चटका! एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ, आजपासून नवे दर लागू

March 7, 2026
राज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार – मंत्री गिरीश महाजन

March 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page