Sunday, April 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावमध्ये या भागातील ठाकरे गटाचे चारही उमेदवार विजयी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 16, 2026
in जळगाव जिल्हा
0
शिवसेना ठाकरे गटाकडून 15 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; जळगाव जिल्ह्यातून यांना संधी..
बातमी शेअर करा..!
जळगाव ।  जळगाव महापालिकेसाठी काल मतदान झालं. आज सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली. यामध्ये भाजप शिवसेना(शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) काँग्रेसच्या महायुतीने जोरदार मुसंडी मारली असून महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा मोठा पराभव झाल्याचं दिसून येतेय. मविआला अवघ्या मोजक्याच जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान शहरातील एका प्रभागातशिवसेना ठाकरे गटाचे गटाचे सर्व चार उमेदवार विजयी झाले आहेत.
जळगाव शहर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये ठाकरे गटाचे चारही उमेदवार हे विजयी झाले. त्यात अक्षय वंजारी,इब्राहिम पटेल,जरीनाबी शब्बीर शहा ,हीनाबी शाकीर खान हे विजयी झाले असून प्रभाग क्रमांक ६ मधून देखील उबाठा गटाच्या अर्शिन खाटीक यांनी विजय मिळविला आहे.
प्रभाग क्रमांक ६ अ च्या उमेदवार अर्शीन खाटीक यांनी भाजपच्या जयश्री धांडे आणि शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या हेतल महेंद्र यांचा पराभव केला आहे. मात्र अवघ्या ९४ मतांच्या आघाडीने अर्शिन खाटीक यांचा विजय झाल्याने पराभूत उमेदवारांनी फेरमतमोजणीची निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा गड गेला, ठाकरेंना धक्का.. एमआयएम…

Next Post

मुख्यमंत्री फडणवीसांना मोठा धक्का; महापालिका निवडणुकीत भावाचा पराभव

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भाजपला आणखी एक धक्का! या आमदाराने दिला राजीनामा, तुतारी हाती घेणार?

मुख्यमंत्री फडणवीसांना मोठा धक्का; महापालिका निवडणुकीत भावाचा पराभव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
सुमधुर आवाज हरपला ! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन, मनोरंजन विश्वात हळहळ

सुमधुर आवाज हरपला ! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन, मनोरंजन विश्वात हळहळ

April 12, 2026
पुढील चार दिवस महत्वाचे ! देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

राज्यात उन्हाचा कडाका वाढला! जाणून घ्या तुमच्या भागातील हवामानाची स्थिती”

April 12, 2026
भूकंपाने महाराष्ट्रातील हे जिल्हे हादरले; नागरीक भयभीत

भारतात पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

April 12, 2026
केंद्र सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

केंद्र सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

April 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page