Saturday, March 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

..तर महायुतीचा प्रचार करणार नाही; जळगावात अजित पवार गटाचा इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 22, 2024
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
राष्ट्रवादीला मोठं खिंडार ; अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
बातमी शेअर करा..!

जळगाव । विधानसभा निवडणुकीत भाजप व शिंदे सेनेने विश्वासात घेतले नाही तर त्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने दिला आहे. भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. शिंदे सेनेचे उमेदवार अजून जाहिर झालेले नाहीत, तत्पूर्वीच जिल्ह्यात महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बैठक झाली. जळगाव लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुकाध्यक्ष, विधानसभाक्षेत्र प्रमुख, तसेच जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, महिला, युवक, युवती, विद्यार्थ्यांसह सर्वच सेलचे जिल्हाध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते. सर्वच तालुकाअध्यक्षांनी बैठकीत महायुतीच्या शिंदे गट व भाजपच्या उमेदवारांनी आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही प्रचार करणार नसल्याची भूमिका मांडली.

बैठकीला माजी आमदार मनीष जैन, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, कार्याध्यक्ष योगेश देसले, महिला अध्यक्षा कल्पना पाटील, मीनल पाटील, नदीम मलिक, भूषण भदाणे, रवींद्र नाना पाटील, अरविंद मानकरी, ज्ञानेश्वर महाजन, ईश्वर पाटील, मोनिका पवार, अभिलाषा रोकडे, निशांत चौधरी, फैजान पटेल यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते.

काही तालुकाध्यक्षांनी बैठकीत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यासंदर्भात आपण महायुतीच्या सर्व उमेदवारांशी बोलणार आहोत. त्या- त्या तालुक्याच्या अध्यक्षांना योग्य तो सन्मान देण्यात यावा, अशी आमची भूमिका आहे.
-संजय पवार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट.

बातमी शेअर करा..!
Previous Post

निवडणुकीपूर्वी सुप्रीम कोर्टाचा शरद पवार पक्षाला मोठा धक्का; अजितदादाच्या गटाला दिलासा, वाचा बातमी

Next Post

विधानसभा निवडणुकींसाठी जळगाव जिल्हा सज्ज! निवडणुकीसाठी काटेकोर नियोजन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण ; जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया

विधानसभा निवडणुकींसाठी जळगाव जिल्हा सज्ज! निवडणुकीसाठी काटेकोर नियोजन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार – मंत्री गिरीश महाजन

March 6, 2026
शासकीय कर्मचा-यांसाठी खुशखबर! ७व्या वेतन आयोगाच्या चौथ्या हप्त्याची थकबाकी खात्यात जमा होणार

महामंडळाच्या कर्जाची थकबाकी भरण्याचे आवाहन; विशेष वसुली अभियान राबविणार

March 6, 2026
मोदींना आतापर्यंत महाराष्ट्राचे प्रेम मिळाले, आता … उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

हा तर कर्ज घेऊन, फटाके वाजवून तयार केलेला अर्थसंकल्प ; उद्धव ठाकरेंची पहिलीच प्रतिक्रिया

March 6, 2026
अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीसांचं लाडक्या बहिणींसाठी मोठं गिफ्ट; केली ‘ही’ सर्वात मोठी घोषणा…

अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीसांचं लाडक्या बहिणींसाठी मोठं गिफ्ट; केली ‘ही’ सर्वात मोठी घोषणा…

March 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page