Tuesday, February 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी उपस्थित केले सात प्रश्न, राजकीय वर्तुळात खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 10, 2026
in महाराष्ट्र
0
अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी उपस्थित केले सात प्रश्न, राजकीय वर्तुळात खळबळ
बातमी शेअर करा..!

मुंबई । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात घातपाताची शक्यता असल्याचा संशय आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी अपघाताशी संबंधित विविध बाबींवर भाष्य करत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी केलेल्या दाव्यांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, हे आरोप नसून केवळ संशय असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी होणे गरजेचे आहे. त्यांनी अजित पवार यांच्या दौऱ्यात झालेले बदल, विमान प्रवासातील घडामोडी आणि तांत्रिक बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आमदार रोहित पवार यांच्या मते, अपघाताच्या दिवशी अजित पवार यांचा नियोजित दौरा बदलण्यात आला होता. त्याचप्रमाणे विमानाची वेळ आणि पायलट बदलण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. याशिवाय केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा प्राथमिक अहवाल, एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ट्रान्सक्रिप्टमधील वेळेतील विसंगती, तसेच फ्लाइट रडारचा डेटा वेळेआधीच बंद पडल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

तसेच, दृश्यमानता कमी असतानाही विमान उतरवण्याचा निर्णय, विशिष्ट रनवेवर (रनवे ११) उतरण्याचा आग्रह, विमान कमी उंचीवर आणले जाणे आणि काही मिनिटे पायलटकडून कोणताही संवाद न होणे, ही सर्व बाबी संशयास्पद असल्याचे रोहित पवार यांनी नमूद केले.या सर्व मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर, या घटनेची स्वतंत्र आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

रोहित पवारांनी उपस्थित केलेले प्रमुख मुद्दे 
अजित पवारांचा नियोजित दौरा बदलण्यात आला
विमानाची वेळ आणि पायलट बदल
केंद्रीय विमान मंत्रालयाच्या अहवालातील विसंगती
ATC ट्रान्सक्रिप्टमधील वेळेतील फरक
फ्लाइट रडार डेटा वेळेआधीच बंद
कमी दृश्यमानतेत लँडिंगचा निर्णय
विशिष्ट रनवेवर उतरण्याचा आग्रह व पायलटकडून संवादाचा अभाव

बातमी शेअर करा..!
Previous Post

10वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा कराल अन् शेवटची तारीख काय? जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी उपस्थित केले सात प्रश्न, राजकीय वर्तुळात खळबळ

अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी उपस्थित केले सात प्रश्न, राजकीय वर्तुळात खळबळ

February 10, 2026
सरकारी नोकरीची संधी.. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात बंपर भरती

10वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा कराल अन् शेवटची तारीख काय? जाणून घ्या

February 10, 2026
विशेष सहाय्य योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID-आधार संलग्नतेसाठी कागदपत्रे सादर करावीत

विशेष सहाय्य योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID-आधार संलग्नतेसाठी कागदपत्रे सादर करावीत

February 10, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

February 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page