Saturday, April 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

एअरपोर्टवर १०वी आणि १२वी पाससाठी नोकरीची मोठी संधी; १४०० पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 19, 2025
in नोकरी
0
विनापरीक्षा थेट नोकरी मिळविण्याची संधी! मुंबई विमानतळ इथे निघाली बंपर भरती
बातमी शेअर करा..!

एअरपोर्टमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. आयजीआय एविशन सर्विसेजमध्ये १४०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी तुम्हाला igiaviationdelhi.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहेत. १०वी,१२वी पास तरुण या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. फ्रेशर्स तरुणांसाठी नोकरीची ही उत्तम संधी आहे. जर एकाच उमेदवाराला दोन्ही पदांसाठी अर्ज करायचा असेल तरीही ते करु शकतात.

या भरती मोहिमेत एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ पदासाठी १०१७ जागा रिक्त आहेत. लोडर पदासाठी ४२९ जागा रिक्त आहेत.या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला प्रोफेशनल आणि इंटरनॅशनल पदासाठी भरती करु शकतात.

आयजीआय एविएशन सर्विसेज पदासाठी १८ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी ग्राउंड स्टाफ पदासाठी २५००० ते ३५००० रुपये पगार मिळणार आहे. लोडर पदासाठी १५००० ते २५००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करावेत.

काय आहे पात्रता?

एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२वी पास असणे गरजेचे आहे. एअरपोर्ट लोडर पदासाठी १०वी पास असणे अनिवार्य आहे. याचसोबत आयटीआय करणारे विद्यार्थीदेखील ग्राउंड स्टाफ पदासाठी अर्ज करु शकतात.

एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ पदासाठी निवड झाल्यावर उमेदवारांना विमानतळावर चेक इन, एअरलाइन तिकिट आरक्षण, बोर्डिंग आणि टर्मिनलसंबंधित कामे करावी लागणार आहेत. एअरपोर्ट लोडर पदासाठी विमान आणि ट्रॉलिचे काम, कार्गोसंबंधित कामे करावी लागणार आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्यात पावसाचा जोर कायम ; आज ‘या’ जिल्ह्यांना झोडपून काढणार, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या?

Next Post

जळगावमध्ये उन्मेष पाटील, बच्चू कडू यांच्यासह ११ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; कारण काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावमध्ये उन्मेष पाटील, बच्चू कडू यांच्यासह ११ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; कारण काय?

जळगावमध्ये उन्मेष पाटील, बच्चू कडू यांच्यासह ११ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; कारण काय?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
UPI पेमेंटसाठी आता १ तास वेटिंग? ऑनलाईन पेमेंटची पद्धत पूर्णपणे बदलणार, RBI चा ‘मास्टर प्लॅन’!

UPI पेमेंटसाठी आता १ तास वेटिंग? ऑनलाईन पेमेंटची पद्धत पूर्णपणे बदलणार, RBI चा ‘मास्टर प्लॅन’!

April 11, 2026
दिवसाढवळ्या मुकुंद सपकाळेंवर जीवघेणा हल्ला ; चारचाकीची तोडफोड, घटनेनं जळगावात खळबळ

दिवसाढवळ्या मुकुंद सपकाळेंवर जीवघेणा हल्ला ; चारचाकीची तोडफोड, घटनेनं जळगावात खळबळ

April 11, 2026
पायलटची ‘ती’ चूक अन् मंत्री भुजबळ अपघातातून बचावले; हेलिपॅडऐवजी गाड्यांच्या पार्किंगमध्ये उतरलं हेलिकॉप्टर

पायलटची ‘ती’ चूक अन् मंत्री भुजबळ अपघातातून बचावले; हेलिपॅडऐवजी गाड्यांच्या पार्किंगमध्ये उतरलं हेलिकॉप्टर

April 11, 2026
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

खाकी वर्दीचं स्वप्न होणार पूर्ण! PSI सह विविध पदांसाठी MPSC मेगाभरती जाहीर

April 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page