एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड, नागपूर येथे भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीच्या माध्यमातून विमान तंत्रज्ञ, तंत्रज्ञ पदांच्या एकूण 57 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे.
भरले जाणारे पद –
1. विमान तंत्रज्ञ – 55 पदे
2. तंत्रज्ञ – 02 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
विमान तंत्रज्ञ – Diploma in Aircraft Maintenance Engineering/ Electrical/ Electronics/ Telecommunication/ Radio/ Instrumentation Engineering/Mechanical/ Aeronautical Engineering
तंत्रज्ञ – ITI in Machinist, Welder, 12th
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
ऑनलाईनअर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2023
वय मर्यादा –
1. सामान्य / EWS उमेदवार – 35 वर्षे
2. O.B.C. उमेदवार – 38 वर्षे (AIESL Recruitment 2023)
3. SC/ST उमेदवार – 40 वर्ष
अर्ज फी –
1. सामान्य आणि ओबीसी उमेदवार – रु. 1,000/-
2. SC/ST/माजी सैनिक उमेदवारासाठी – रु. 500/-
असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
3. अर्ज करण्यापुर्वी (AIESL Recruitment 2023) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज करणे आवश्यक आहे.
5. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
6. अर्ज फी भरणे अनिवार्य आहे.
7. अर्ज करण्याची शेवटची 21 ऑगस्ट 2023 आहे.
दिलेल्या वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
Discussion about this post